मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Michael Jackson आला वाटतं अंगात! भर रस्त्यात माणसाने कसला डान्स केलाय; पाहा VIRAL VIDEO

Michael Jackson आला वाटतं अंगात! भर रस्त्यात माणसाने कसला डान्स केलाय; पाहा VIRAL VIDEO

हा VIDEO पाहून म्हणाल- थरथराटच! भर रस्त्यात या माणसाने केलेला मायकल जॅक्सन स्टाइल डान्स तुफान viral होत आहे. देसी मायकल जॅक्सन असं याचं नाव ठेवलं आहे. पाहा VIDEO

  • Published by:  Trending Desk

मुंबई, 1 ऑक्टोबर : आज जगभरात आपल्याकडे टॅलेंटची कमी नाहीय. रस्त्यावरील एका एक चाळीत, गल्लीबोळ्यात तुम्हाला टॅलेंट दिसून येईल. त्यात बॉलिवूड आणि हॅालिवूड कलाकारांना कॅापी करणारे  काही कमी नाहीत. देशात आज आपल्याकडे कोण ना कोण काहीना काही करामती करत असतात. कोण ॲक्टीग करेल, तर कोण डान्स करतं. आणि आपल्या टॅलेंटमधून लोकांचे मन जिंकतात. अशाच एका माणसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ (Viral video of man dancing on street) घालत आहे. या माणसाच्या अंगात  Michael jackson घुसला आहे की काय अशा प्रतिक्रिया यावर येत आहेत. मायकल जॅक्सन स्टाइल मूव्ज पाहून लोकांनी त्याला ‘देसी मायकल जॅक्सन' नाव ठेवलं आहे.

Desi Michael Jackson Viral Video

या व्हिडिओमध्ये दिसणारा माणूस अगदी साध्या वेशभूषेत आहे. त्याने भर रस्त्यावर सर्वांसमोर हा डान्स केलेला आहे. शिवाय त्याच्या या डान्सला भरपूर जण प्रोत्सहन सुद्धा करताना डस्ट आहे. त्याला नक्कीच मायकल जॅक्सन आवडत असणार. आणि म्हणूच त्याने मायकल जॅक्सनच्या गाण्यावर डान्स केला आहे. त्यामुळे नेटकरी देखील या माणसाला देसी मायकल असे म्हणत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

व्हिडीओ शेअर करताच लाईक्सचा वर्षाव

1991 मधील मायकल जॅक्सन चे सर्वात सुप्रसिद्ध Dangerous सॉंग आहे, ज्यावर मायकल जॅक्सन ने डान्स केला होता. त्या गाण्यातील डान्स स्टेप आणि मायकल लोकं अजूनही विसरले नाही आहेत. हा  Michael Jackson Viral Video व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच या व्हिडीओची इंटरनेटवर जोरात चर्चा सुरु झाली. अवघ्या काही दिवसात या व्हिडिओला 50 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले. कित्येक जणांनी या माणसाच्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये काही बोललीवूड मधील डान्स कोरिओग्राफर ना सुद्धा टॅग करत, हे टॅलेंट पण एकदा पहा असे लिहिले आहे.

आईचं कर्ज नाही, तर तिचं EMI फेडतोय 7 वर्षांचा चिमुरडा; कसं? पाहा VIDEO

हा video कुठला, कधीचा आणि नाचणाऱ्याचं नाव अद्याप पुढे आलेलं नाही. याविषयी माहिती मिळाली की बातमी अपडेट होईल.

First published:

Tags: Dance video, Michael Jackson, Viral video.