मराठी बातम्या /बातम्या /Viral /नको रे नको! कुल्हड मॅगी...कुल्हड पिझ्झा आणि आता तर चायनीज बिरयाणी, VIDEO पाहून जनता वैतागली

नको रे नको! कुल्हड मॅगी...कुल्हड पिझ्झा आणि आता तर चायनीज बिरयाणी, VIDEO पाहून जनता वैतागली

VIRAL VIDEO : आता तर भारतीयांच्या क्रिएटिव्हीटीने सर्व सीमा पार केल्या आहेत.

VIRAL VIDEO : आता तर भारतीयांच्या क्रिएटिव्हीटीने सर्व सीमा पार केल्या आहेत.

VIRAL VIDEO : आता तर भारतीयांच्या क्रिएटिव्हीटीने सर्व सीमा पार केल्या आहेत.

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : इंटरनेटवर कधी काय व्हायरल (Viral On Social Media) होईल याबद्दल काही सांगू शकत नाही. काही काही गोष्टी तर खूप व्हायरल होतात. कधी कधी तर काही असं व्हायरल होतं की, जे पाहून तुम्हीही हैराण होता. अशात मॅगीशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुमची बोलती खऱ्या अर्थानं बंद होईल. कारण आता लोकांनी जे काही केलंय ते पाहून तुम्ही हैराण झाल्याशिवाय राहणार नाही.

यंदा काय झालं?

मॅगीच्या (Maggie Recipe) वेगवेगळ्या रेसिपी सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधी कोणी मॅगीचा शेक तयार करीत होतं, तर कोणी मॅगी Ice-Cream ची रेसिपी दाखवित होते. मात्र यंदा जे काम केलं आहे तो पाहून देशात कधी काहीही होऊ शकतं यावर तुमचा विश्वास बसेल. kaafinashedaar नावाच्या एका युजरने मजेशीर कॅप्शनसह एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने लिहिलं आहे की, कोणताही पदार्थ घ्या आणि तो गरम कुल्हडमध्ये घाला. (Street food innovation 101: koi bhi dish uthao aur us ko jalte hue kulhad mein daal do- tadaaaaa!)'

हे ही वाचा-पतीच्या प्रेमाला पत्नी वैतागली; म्हणाली...सोशल मीडियावर VIDEO तुफान Viral

" isDesktop="true" id="615063" >

या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती कुल्हड मॅगी तयार करीत आहे. हो खरंच ही कुल्हड मॅगी आहे. तुम्हाला विश्वास नसेल बसत तर हा व्हिडीओ एकदा पाहाच...

" isDesktop="true" id="615063" >

चायनीज बिरयाणीदेखील (Chinese biryani) व्हायरल..

सोशल मीडियावर केवळ मॅगीचीच चर्चा नाही तर चायनीज बिरयाणीचीदेखील चर्चा आहे. एक फोटो शेअर करीत युजरने मजेशीर कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं आहे की, मी सर्व काही पाहिलं आहे. (I have seen everything)'. या दोन्ही रेसिपीवरुन सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.

First published:

Tags: Video viral