व्हिडीओत पाहू शकता, नवरदेव बसला आहे आणि आजूबाजूला बरीच मंडळी आहे. एक तरुणी पैसे मोजताना दिसते आहे, जी नवरदेवाची मेहुणी आहे. ती पैसे मोजते आणि ते कमी आहेत हे समजातच ती पुन्हा नवरदेवाच्या समोर ठेवून देते. इतर लोक तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. पण ती कोणाचंच ऐकायला तयार नाही. तिच्या चेहऱ्यावरून ती खूप रागावल्याचं दिसतं आहे. ती मंडपातच तमाशा करते. तिची समजूत काढणाऱ्यांसोबत वाद घालताना दिसते. हे वाचा - VIDEO - फक्त एका कापडासाठी भिडले दोन पक्ष; लग्नात घातला भलताच गोंधळ शैस्ता खान इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. भावोजी-मेहुणीतील हा वाद अनेकांना चांगलाच आवडत आहे, यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Relationship, Viral, Viral videos, Wedding video