मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दाजी-मेहुणीची जोडी असावी तर अशी; VIDEO पाहून युझर्स म्हणतायेत 'मौज करा दी'

दाजी-मेहुणीची जोडी असावी तर अशी; VIDEO पाहून युझर्स म्हणतायेत 'मौज करा दी'

या दाजी-मेहुणीची केमिस्ट्री सोशल मीडियावर प्रत्येकाच्या पसंतीस पडत आहे.

या दाजी-मेहुणीची केमिस्ट्री सोशल मीडियावर प्रत्येकाच्या पसंतीस पडत आहे.

या दाजी-मेहुणीची केमिस्ट्री सोशल मीडियावर प्रत्येकाच्या पसंतीस पडत आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 08 जुलै : काही नाती अशी असतात ज्यात मजामस्ती आणि धमाल असते. अशाच नात्यापैकी एक म्हणजे दाजी किंवा भाओजी आणि मेहुणीचं (Jija Sali) नातं. म्हणूनच मजेत साली आधी घरवाली असंही म्हटलं जातं. सध्या अशाच दाजी (Brother in law) आणि मेहुणीचा (Sister in law) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे.

एका महिलेने आपल्या भावोजींसोबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात दोघंही डान्स करताना दिसत आहेत. भावोजी आणि मेहुणीची ही डान्सची केमिस्ट्री सोशल मीडियावर प्रत्येकाच्या पसंतीस पडत आहे.

View this post on Instagram

A post shared by Bold Meera (@boldmeeraswag)

boldmeeraswag या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकतात एक महिला आणि पुरुष दिसत आहे. मेरे प्यारे जिजू असं म्हणत ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

हे वाचा - बायकोच्या बडबडीला वैतागलात? या व्यक्तीला सापडला तिची बोलती करणारा रिमोट

म्हणजे या व्हिडीओत दिसणारे पुरुष आणि महिला हे दाजी-मेहुणी आहेत हे स्पष्ट होतं. व्हिडीओत दोघंही डान्स करताना दिसत आहेत. बॉलिवूड गाण्यावर ते डान्स करत आहेत. हा व्हिडीओ बहुतेक युझर्सना आवडला आहे.

First published:

Tags: Funny video, Viral