मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'या'अमेरिकेन पठ्ठ्यानं सलमान खानच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा Video

'या'अमेरिकेन पठ्ठ्यानं सलमान खानच्या गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा Video

सध्या सोशल मीडियावरील इंस्टाग्राम रिल्सनं (Instagram reels ) सर्वांना वेड लागलं आहे. आज देशातील प्रत्येक माणूस या रिल्स शॉर्ट व्हिडिओवर आपली जादू दाखवत आहे. त्यातच आता या अमेरिकन माणसाचे डान्स बघा

  • Published by:  Trending Desk

मुंबई, 28 ऑक्टोबर : सध्या इंटरनेटवर इंस्टाग्राम रिल्सनं धुमाकूळ घातला आहे.  आज जगभरातील कित्येक लोकं Instgram Reels वरून स्टार झाले आहे. कोण डान्स करतय , तर कोण ॲक्टिंग! दिवसाला शेकडो व्हिडिओ इन्स्टाग्राम वर आपल्याला पहायला मिळतात. आणि असे दर्जेदार आणि मजेदार व्हिडिओ  ( Instagram Viral Video On Social Media )  झटपट व्हायरल होत असतात. अशातच एका फिरंगी पठ्या नं बॉलिवूड मधील 'दबंग' हिरो सल्लूभाई अर्थात सलमान खानच्या गाण्यावर नाचून कमाल केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ricky Pond (@ricky.pond)

सलमान खान चं नाही तर या अमेरिकन कंटेंट क्रिएटर स्टार नं मराठी गाण्यावर आपली जादू दाखवली आहे. अमेरिकेत स्थयिक असणाऱ्या या माणसाचे नाव रिकी पॉन्ड (ricky.pond) असे आहे. सध्या या माणसाचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी अक्षरशः त्यांना ' डान्सिंग डॅड ' असे नाव दिले आहे.

भलताच खटाटोप! चोरानं लढवलेली शक्कल पाहून चक्रावून जाल; Viral होतोय VIDEO

नुकतच त्यानं सलमान खानच्या गाण्यावर डान्स करुन चाहत्यांनी मन जिंकले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ricky Pond (@ricky.pond)

ricky.pond इंस्टाग्राम वर खूप जास्त सक्रीय असतात. त्यांच्या एक एक व्हिडिओला लाखोहून अधिक विवर्स आहेत. सोबतच त्यांच्या व्हिडिओ मधील कमेंट सेक्शन नुसत्या कमेंट ने भरले आहे. व्हिडिओ शेअर करताच त्यांच्या व्हिडिओवर लाईक्स कमेंट चा वर्षाव होत असतो. ricky.pond यांच्या डान्सच्या कलाकारीतूनच आज इंस्टाग्राम वर त्यांचे ब्ल्यू टिक ( Verified Account on Instagram) आहे. त्यांच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

HIGHWAY वर शहामृगानं लावली रेस, गंमत पाहून आवरेना हसू; पाहा VIDEO

सध्या रिकी पॉन्ड (ricky.pond) आणि त्यांचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आज जगभरात त्यांना Dancer ricky.pond या नावाने ओळखले जाते. रिकी पॉन्ड सध्या इंटरनेटवर चांगलेच फॉर्म मध्ये आहेेत.

First published:

Tags: Dance video, Instagram, Social media viral, Tiktok viral video