• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • शारीरिक संबंधांदरम्यान आला हार्टअटॅक, एका चुकीमुळे गेला असता महिलेचा जीव

शारीरिक संबंधांदरम्यान आला हार्टअटॅक, एका चुकीमुळे गेला असता महिलेचा जीव

सेक्स शरीरासाठी (Physical relationship) फायदेशीर असल्याचा दावा अनेक अभ्यासांमधून केला जातो. मात्र सेक्स कोणाचा जीव धोक्यात घालू शकतो याचा विचारही केला नसेल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : सेक्स शरीरासाठी (Physical relationship) फायदेशीर असल्याचा दावा अनेक अभ्यासांमधून केला जातो. मात्र सेक्स कोणाचा जीव धोक्यात घालू शकतो याचा विचारही केला नसेल. एका महिलेने ऑनलाइन वेबसाइट रेडिटवर वन नाइट स्टँडदरम्यान शरीर संबंधानंतर हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचा अनुभव शेअर केला आहे. महिलेने सांगितलं की, काही दिवसांपूर्वी ती एक मैत्रिणीच्या लग्नात गेली होती. यादरम्यान एक व्यक्तीसोबत तिची भेट झआली. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना साधारण वर्षभरापासून ओळखत होतो. (heart attack occurred during sexual intercourse a womans life was lost due to a mistake) लग्नादरम्यान आम्ही एकत्र वेळ घालावला..खूप मजा-मस्ती केली. एकेदिवशी पार्टी संपल्यानंतर आम्ही हॉटेलात गेलो. आम्ही आमच्यात शारिरीक जवळीक झाली. महिलेने पुढे सांगितलं की, शरीर संबंधानंतर अचानक तिच्या छातीत दुखू लागलं. माझ्या हृदयाचे ठोकेही वाढले होते. डोकं गरगरत होतं आणि श्वास घ्यायलाही त्रास जाणवत होता. माझ्यासोबत असं कधीच झालं नव्हतं. त्यानंतर मला लक्षात आलं की, मी असं एक औषध घेत होते, ज्यामुळे हृदयासंबंधित आजार वाढू शकतात. यापूर्वी ऑगस्टमध्ये मी इसीजी केले होते, यात सर्व ठीक असल्याचं दिसत होतं. हे ही वाचा-Liver Detox is Good or Harmful: काय असतं लिवर डिटॉक्स म्हणजे? कसा होतो फायदा चांगली बाब म्हणजे त्यादिवशी माझ्यासोबत एक चांगली व्यक्ती होती. तो माझी पाठ चोळू लागला. मला शांत केलं. त्यानंतर काही वेळाने मला बरं वाटलं. काही वेळाने आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने तपासल्यानंतर सर्व ठीक असल्याचं सांगितलं, मात्र एका हृदयासंबंधित डॉक्टरांकडे जाण्याची सूचना दिली. यावर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की,सेक्सदरम्यान हेल्थ संदर्भात अशा कुरबुरी होणं सामान्य आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करू नये. त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारची औषधं घेत आहात याकडे लक्ष द्या. कारण यामुळे हृदयासंबंधित आजार बळावण्याची शक्यता असते.
  Published by:Meenal Gangurde
  First published: