जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Husband शब्दाचा अर्थ काय? नेमका कुठून आला हा शब्द

Husband शब्दाचा अर्थ काय? नेमका कुठून आला हा शब्द

Husband

Husband

आपण दैनंदिन जीवनात अनेक शब्दांचा वापर करतो. मात्र या शब्दांचा अर्थ नक्की काय आहे? किंवा हा शब्द नेमका कुठून आला याचा विचार आपण सहसा करत नाहीत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जानेवारी : आपण दैनंदिन जीवनात अनेक शब्दांचा वापर करतो. मात्र या शब्दांचा अर्थ नक्की काय आहे? किंवा हा शब्द नेमका कुठून आला याचा विचार आपण सहसा करत नाहीत. असे अनेक शब्द आपल्याला रोजच्या वापरात सापडतील ज्याकडे आपण लक्ष देत नाहीत. यापैकीच एक शब्द म्हणजे ‘Husband’. हा शब्द अनेकजण बोलताना सर्रास वापरतात मात्र हा शब्द नेमका आलाय कुठून हे फार कमी जणांना माहिती असेल. सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पहायला मिळत आहे. नवऱ्याला इंग्रजीमध्ये ‘हसबंड’ असं म्हणतात. महिला त्यांच्या नवऱ्याला या नावाने हाक मारतात. हा शब्द लॅटीन भाषेपासून तयार झाला आहे. यामध्ये hus चा अर्थ घर असा होतो. आणि Band चा अर्थ जमीन किंवा मालमत्ता असा होतो. आणि Husband चा अर्थ घराचा मालक. याची उत्पत्ती हुसबोंडी या शब्दापासून झाली आहे, म्हणजे जमीनदार आणि इंग्रजीत Husband असे म्हणतात. Husbandry हा शब्‍द पती-पत्‍नीशी देखील संबंधित आहे, याचा अर्थ पक्षी, प्राणी, शेत इ. वाढवणे. हेही वाचा -  ‘ड्रीम गर्ल’ साठी मुलाचा हटके जुगाड, व्हायरल Photo पाहून लावाल डोक्याला हात महिलांना त्यांच्या नवऱ्याला Husband म्हणायचं नव्हतं. वास्तविक आता त्यांना नवरा या शब्दाचा त्रास होऊ लागला होता. अमेरिकेत सुरू झालेली स्त्रीवादी चळवळ याला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. याची सुरुवात ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या एका वृत्ताने झाली, ज्यामध्ये अमेरिकन नागरिक ऑड्रा फिट्झगेराल्डनं एक विधान केलं. ज्यानुसार औड्रा तिच्या पतीला नवरा म्हणत नाही तर वेअर म्हणते. या शब्दाचा हिंदीत अर्थ फक्त पती असा होतो.

News18लोकमत
News18लोकमत

ऑड्रा ही स्त्रीवादी कार्यकर्ती आहे जिने ही चळवळ सुरू केली. ऑड्राने हे वक्तव्य करताच जगभरातून लाखो महिलांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली. ऑड्राच्या मते, याचे मुख्य कारण म्हणजे Husband या शब्दाचा अर्थ, जो लोकांना योग्य वाटत नाही. खरं तर, ही एक अत्यंत चुकीची स्त्री किंवा दुष्ट मानसिकतेची संज्ञा आहे मानलं जातं. त्या वेळी महिला Husband या शब्दाला दृष्ट मानसिकता मानतात. दरम्यान, ऑड्राच्या विधानाशी सगळेच सहमत आहेत असे नाही. इंटरनेटवर अशा अनेक टिप्पण्या आल्या आहेत की ही छोटी गोष्ट प्रमाणाबाहेर उडवली जात आहे आणि या शब्दाचा अर्थ आपल्याला काय वाटतो ते असू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात