जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'एक बार पहरा हटा दे...' आजीही स्वतःला आवरू शकली नाही, नातवासोबतच सैराट; पाहा VIDEO

'एक बार पहरा हटा दे...' आजीही स्वतःला आवरू शकली नाही, नातवासोबतच सैराट; पाहा VIDEO

'एक बार पहरा हटा दे...' आजीही स्वतःला आवरू शकली नाही, नातवासोबतच सैराट; पाहा VIDEO

आजी नातवाची (Grandmother and grandson dance) ही जोडी सोशल मीडियावर हिट ठरतेय.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 ऑगस्ट : म्हातारपण आणि तरुणपण वयात बरंच अंतर असलं तरी त्यांच्यातील जोश, उत्साहात किंचित मात्र फरक नाही, हे दाखवून दिलं आहे. ते या आजी-नातवाच्या (Grandmother and grandson) जोडीने. ज्यांचा व्हिडीओ (Grandmother and grandson video)  सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल (Viral video) होतो आहे. सोशल मीडियावर गेल्यावर ‘एक बार पहरा हटा दे…’ गाण्यावर प्रत्येक जण थिरकताना (Grandmother and grandson dance) दिसतो आहे. असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे आजी-नातूसुद्धा यात मागे राहिले नाहीत बरं का. (Grandmother and grandson dance video) आजी आणि नातूने या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. आजीने नातवासोबत ठेका धरला. या गाण्यावर नातवासोबत ती चांगलीच झिंगली. व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.

जाहिरात

अंकित जांगिड इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. व्हिडीओत दिसणारा तरुण तोच आहे आणि त्याच्यासोबतच ही त्याची आजी. त्याने या पोस्टमध्ये सांगितल्यानुसार ही आजी 89 वर्षांची आहे. इन्स्टाग्रामवर आपल्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी आजी मदत करते. हा व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट कर, त्याला हजारो व्ह्युज मिळतील असं तिने सांगितल्याचं अंकित म्हणतो. हे वाचा -  VIDEO : स्टेजवर येऊन तरुणीने नवरदेवासोबत केलं असं काही; पाहून शॉक झाली नवरी आणि खरंच आजीने जे काही सांगितलं ते खोटं नाही. हा व्हिडीओ नेटिझन्सच्या खूपच पसंतीस पडत आहे. साडी नेसून, डोक्यावर बदल घेतलेली आजी आणि पँट-शर्ट टाय घातलेला नातू . या आजी आणि नातवाची भारी केमिस्ट्री सर्वांनाच आवडते आहे. आजीच्या डान्सआणि हावभावावरसुद्धा नेटिझन्स फिदा झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात