मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ओ तेरी! चक्क मोर आणि बकरी आपसात भिडले; कधीच पाहिला नसेल असा जबरदस्त FIGHTING VIDEO

ओ तेरी! चक्क मोर आणि बकरी आपसात भिडले; कधीच पाहिला नसेल असा जबरदस्त FIGHTING VIDEO

Peacock goat fight video : मोर आणि शेळीच्या फायटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Peacock goat fight video : मोर आणि शेळीच्या फायटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Peacock goat fight video : मोर आणि शेळीच्या फायटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 28 फेब्रुवारी : मांजरा-कुत्रा असे पाळीव प्राणी, वाघ-सिंह-बिबट्या असे हिंस्र प्राणी यांची फायटिंग तुम्ही पाहिली असेल. पण कधी एखादा पक्षी आणि प्राण्याची फायटिंग पाहिली आहे का? विशेषत: हा पक्षी मोर आणि प्राणी बकरी असेल तर (Peacock goat fight video). म्हणजे या दोघांना तुम्ही कधी आपसात भिडताना पाहिलं आहे का? तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण मोर आणि शेळीच्या जबरदस्त फायटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बकरी, मोर दोघंही तसे शांत पण तरी हे दोघांमध्ये लढाई झाली आहे. एरवी शक्यतो कधी लढताना न दिसणारे हा पक्षी आणि प्राणी जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकले तेव्हा नेमकं काय झालं हे कॅमेऱ्यात कैद झालं हा व्हिडीओ सोशल मीडियाव माेरही आपल्याच विश्वात रमत असतो

व्हिडीओत पाहू शकता मोर आणि बकरी आमनेसामने आहेत. बकरी अगदी रागात दिसते आहे. सुरुवातीला ती मोरावर हल्ला करते. आपल्या शिंगांनी मोराला मारताना दिसते. त्यावेळी मोर हवेत उडत बकरीच्या वरून दुसऱ्या बाजूला जातो. बकरी पुन्हा मोराला आपल्या डोक्याने मारायला जाते. मोर पुन्हा बकरीच्या पाठीवरून उडत दुसऱ्या बाजूला जातो.

हे वाचा - इवल्याशा कासवासमोर चक्क मगरीने मानली हार; हा VIDEO पाहून व्हाल शॉक

बकरी मोराला मारते आणि मोर स्वतःचा बचाव करतो असं बऱ्याच वेळा होतं.

व्हिडीओ पाहताच मजेशीर वाटतो. त्यामुळे ही लढाई पाहून आपल्याला बसू येतं. पण या फनी व्हिडीओतही मोठा संदेश दडलेला आहे. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दिपांशू यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याला छान कॅप्शनही दिलं आहे. आपल्या सामर्थ्यावर नेहमी विश्वास ठेवा. देवाने सर्वांना अडचणींच्या सामना करण्यायोग्य बनवलं आहे, असं ते म्हणाले.

हे वाचा - आईचं प्रेम! खड्ड्यात अडकलेल्या बछड्यांना वाचवण्यासाठी सिंहिणीची धडपड, VIDEO

अवघ्या 9 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण नेटिझन्सना आवडला आहे. त्यामुळे त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Goat, Pet animal, Viral, Viral videos