व्हिडीओत पाहू शकता व्हाईट आणि रेड टॉप घातलेल्या या तरुणी अचानक एकमेकींना मारू लागतात. हे वाचा - पाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड व्हाइट टॉप घातलेली तरुणी तर दुसऱ्या तरुणीची मान पकडून तिची मान खाली करते तिच्या मानेला धरते आणि तिच्या पाठीवर सटासट मारतच जाते. त्याचवेळी त्या तरुणीला आपल्या हातांनी मारहाण करता येत नाही म्हणून ती आपल्या पायाने त्या तरुणीला मारते. त्यावेळी दुसरी तरुणीसुद्धा तिला पायाने जोराने मारताना दिसते. या तरुणींच्या आजूबाजूला इतर तरुणीसुद्धा आहेत. त्या या तरुणींना आवरण्याचा प्रयत्न करतात. पण दोघींपैकी एकही मागे हटायला तयार नाही. व्हिडीओ ऐकू शकता. तरुणी अखेर पोलिसांना बोलवा असंही सांगताना दिसत आहेत. आता या तरुणी आपसात का भिडल्या याचं कारण मात्र समजलेलं नाही. हे वाचा - काहीही! नवऱ्याला मंडपातच नवरीला द्यावी लागते इनरविअर; लग्नाची विचित्र परंपरा kaintgalbaatt इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos