जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Girl Video: विसरभोळ्या मुलीने स्कूटीसोबत केला प्रताप; लोक मात्र म्हणाले,'वाह दीदी वाह'!

Girl Video: विसरभोळ्या मुलीने स्कूटीसोबत केला प्रताप; लोक मात्र म्हणाले,'वाह दीदी वाह'!

Girl Video: विसरभोळ्या मुलीने स्कूटीसोबत केला प्रताप; लोक मात्र म्हणाले,'वाह दीदी वाह'!

काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये मुलीचे कारनामे पाहून नेटकरी मजा घेत आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

  • -MIN READ
  • Last Updated :

Scooty Girl Video: तुम्ही सोशल मीडियावर (Viral Video On Social Media) अनेर फनी व्हिडीओ पाहिले असतील. त्यातही मुली दुचाकी वा कार चालवतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हिडीओमध्ये मुलीच्या एका चुकीमुळे तिची गाडी तर पडली पण समोरच्याची बाईकही पाडली. या व्हिडीओचा नेटकरीदेखील मजा घेत आहेत. विसरभोळ्या मुलीचा हैराण करणारा व्हिडीओ… काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये मुलीचे कारनामे पाहून नेटकरी मजा घेत आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. व्हिडीओमध्ये तरुणी रस्त्याच्या किनाऱ्यावर स्कूटी पार्क करताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, मुलगी स्कूटी चालवत येते आणि एका शोरूमच्या बाहेर थांबून स्कूटी पार्क करते. हे ही वाचा- VIDEO: इवलासा चिमुकला स्केटबोर्ड घेऊन थेट पायऱ्यांवरच पोहोचला; पुढे जे केलं ते पाहून चुकेल काळजाचा ठोका

जाहिरात

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मुलगी स्कूटीला स्टँड लावते मात्र तो नीट लावत नाही. त्यामुळे स्कूटी खाली पडते. ती स्कूटी उचलते. मात्र किल्ली काढली नसल्यामुळे दुचाकी समोर उभ्या असलेल्या बाईकला धडकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात