जाहिरात
मराठी बातम्या / Viral / तुरुंगात जन्मली, वडिलांनी वाढवली; आज कॉलेजमध्ये टॉप करून हॉर्वर्ड गाठले

तुरुंगात जन्मली, वडिलांनी वाढवली; आज कॉलेजमध्ये टॉप करून हॉर्वर्ड गाठले

तरुणीने कॉलेजमध्ये टॉप करून हॉर्वर्ड गाठले

तरुणीने कॉलेजमध्ये टॉप करून हॉर्वर्ड गाठले

जगभरात अनेक विद्यार्थी असे आहेत जे परिस्थितीशी दोन हात करुन शिक्षण घेतात. संकटांचा सामना करत यश संपादन करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 मे : जगभरात अनेक विद्यार्थी असे आहेत जे परिस्थितीशी दोन हात करुन शिक्षण घेतात. संकटांचा सामना करत यश संपादन करतात. जगभरात असे अनेक विद्यार्थी तुम्हाला सापडतील जे आपल्या मेहनतीमुळे पुढे आले आहेत. अशाच एका मुलीची कहानी तुम्हाला सांगणार आहोत जिनं सर्व संकटांना मात देत आज हॉर्वर्ड युनिव्हर्स्टिटीमध्ये प्रवेश केला. हॉर्वर्ड युनिव्हर्स्टिटीमध्ये प्रवेश प्रवेश मिळवणाऱ्या या 18 वर्षी. तरुणीचं नाव आहे अरोरा स्काय कॉस्टनर. कॉन्टरचा जन्म तुरुंगात झाला. तिची आईने तिला जन्म दिला तेव्हा त्या जेलमध्ये होत्या. त्यानंतर वडिलांनी तिला जेलमधून घरी आणले आणि मोठं केलं.

News18लोकमत
News18लोकमत

कॉस्टनरने आयुष्यात आलेल्या अनेक अडथळ्यांना मात दिली. तिने कधीही हार मानली नाही. प्रत्येक वेळी ती शाळेमध्ये तिनं टॉप केला. एवढंच नागी तर कॉस्टनरने कॉलेजमध्येही टॉप केले आणि ती हॉर्वर्ड विद्यापिठात प्रवेश घेणार आहे. ती इथे वकिल होण्याची पदवी संपादन करणार आहे. हेही वाचा -   प्रेम म्हणावं की वेड? सरबत पिताना मृत पत्नीचा फोटो काढून वृद्धाने काय केलं पाहा दरम्यान, तुरुंगात जन्मली, आईचंही प्रेम मिळालं नाही. तरीही न डगमगता, हार न मानता कॉस्टनरने मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर आपलं स्वप्न पूर्ण केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात