जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / PHOTO: कॅलिफोर्नियात आढळली महाकाय SUNFISH! एकाच वेळी देते तब्बल 30 कोटी अंडी

PHOTO: कॅलिफोर्नियात आढळली महाकाय SUNFISH! एकाच वेळी देते तब्बल 30 कोटी अंडी

Giant Sunfish : उन्हात अंघोळ करण्यासाठी फार वेळ समुद्रकिनाऱ्यावर घालवणाऱ्या माशाला सनफिश म्हटलं जातं. त्याचबरोबर सनफिशला कॉमन मोला आणि मोला-मोला या नावानंही ओळखलं जातं. परंतु आता अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या Laguna बीचवर एक महाकाय सनफिश दिसली आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. पाहा PHOTOS

01
News18 Lokmat

कॅलिफोर्नियाच्या Laguna या बीचवर 14 फूट लांबीची पॅडलबोर्ड असलेली सनफिश दिसली आहे. त्यामुळं आता तिच्या व्हायरल फोटो पाहुन तिची लांबी 9 ते 10 फूट असण्याची शक्यता आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

मादा सनफिश ही एकाचवेळी 30 कोटी अंडी देऊ शकते. भूतलावर असलेल्या कोणत्याही प्रजातीपेक्षा हे जास्त आहे. चमकते डोळे आणि मोठ्या डोक्यासाठी सनफिश ओळखली जाते.

जाहिरात
03
News18 Lokmat

Live Science ने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार ऑक्टोबरमध्ये पकडण्यात आलेल्या सनफिश माशाची लांबी ही 10.5 फूट होती तर वजन 2000 किलो होतं. तर 2 डिसेंबरला दिसलेली सनफिश ही अतिशय शांत आणि अद्भुत होती. रिच जर्मन आणि त्यांचे मित्र मॅट व्हीटन हे बीचवर डॉल्फिन पाहण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांना सनफिश दिसली आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

सनफिश मासा हा उन्हात अंघोळ करतो, त्यासाठी तो समुद्री तटावर वेळ घालवतो. त्यामुळं बीचवर असलेल्या पर्यटकांनाही तो दिसतो.

जाहिरात
05
News18 Lokmat

समुद्रातील कोणताही मोठा मासा या माशाला आपला शिकार बनवू शकत नाही, परंतु समुद्रातील किलर व्हेल आणि शार्क हे सनफिशला आपला आहार बनवू शकतात.

जाहिरात
06
News18 Lokmat

अनेक सनफिशच्या शरीरावर डाग देखील दिसतात, ज्यामुळे ते कधीकधी दगडासारखे दिसतात. विशेष म्हणजे हे मासे प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरात जास्त प्रमाणात आढळतात.

जाहिरात
07
News18 Lokmat

सनफिश हे जेलीफिश, स्क्विड इत्यादी माशांना आपला आहार बनवतात. त्यांच्या आहारात पोषक तत्व कमी असल्यानं त्यांना अधिक अन्नाची आवश्यकता असते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    PHOTO: कॅलिफोर्नियात आढळली महाकाय SUNFISH! एकाच वेळी देते तब्बल 30 कोटी अंडी

    कॅलिफोर्नियाच्या Laguna या बीचवर 14 फूट लांबीची पॅडलबोर्ड असलेली सनफिश दिसली आहे. त्यामुळं आता तिच्या व्हायरल फोटो पाहुन तिची लांबी 9 ते 10 फूट असण्याची शक्यता आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    PHOTO: कॅलिफोर्नियात आढळली महाकाय SUNFISH! एकाच वेळी देते तब्बल 30 कोटी अंडी

    मादा सनफिश ही एकाचवेळी 30 कोटी अंडी देऊ शकते. भूतलावर असलेल्या कोणत्याही प्रजातीपेक्षा हे जास्त आहे. चमकते डोळे आणि मोठ्या डोक्यासाठी सनफिश ओळखली जाते.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    PHOTO: कॅलिफोर्नियात आढळली महाकाय SUNFISH! एकाच वेळी देते तब्बल 30 कोटी अंडी

    Live Science ने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार ऑक्टोबरमध्ये पकडण्यात आलेल्या सनफिश माशाची लांबी ही 10.5 फूट होती तर वजन 2000 किलो होतं. तर 2 डिसेंबरला दिसलेली सनफिश ही अतिशय शांत आणि अद्भुत होती. रिच जर्मन आणि त्यांचे मित्र मॅट व्हीटन हे बीचवर डॉल्फिन पाहण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांना सनफिश दिसली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    PHOTO: कॅलिफोर्नियात आढळली महाकाय SUNFISH! एकाच वेळी देते तब्बल 30 कोटी अंडी

    सनफिश मासा हा उन्हात अंघोळ करतो, त्यासाठी तो समुद्री तटावर वेळ घालवतो. त्यामुळं बीचवर असलेल्या पर्यटकांनाही तो दिसतो.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    PHOTO: कॅलिफोर्नियात आढळली महाकाय SUNFISH! एकाच वेळी देते तब्बल 30 कोटी अंडी

    समुद्रातील कोणताही मोठा मासा या माशाला आपला शिकार बनवू शकत नाही, परंतु समुद्रातील किलर व्हेल आणि शार्क हे सनफिशला आपला आहार बनवू शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    PHOTO: कॅलिफोर्नियात आढळली महाकाय SUNFISH! एकाच वेळी देते तब्बल 30 कोटी अंडी

    अनेक सनफिशच्या शरीरावर डाग देखील दिसतात, ज्यामुळे ते कधीकधी दगडासारखे दिसतात. विशेष म्हणजे हे मासे प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरात जास्त प्रमाणात आढळतात.

    MORE
    GALLERIES

  • 07 07