मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवरदेवाच्या मित्राचं स्टेजवरच खोडसाळ कृत्य; गिफ्ट पाहून नवरीही लाजली, Video Viral

नवरदेवाच्या मित्राचं स्टेजवरच खोडसाळ कृत्य; गिफ्ट पाहून नवरीही लाजली, Video Viral

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Bride Groom Video Viral) होत आहे. या व्हारल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की स्टेजवर नवरदेव आणि नवरीबाई बसलेले आहेत.

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Bride Groom Video Viral) होत आहे. या व्हारल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की स्टेजवर नवरदेव आणि नवरीबाई बसलेले आहेत.

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Bride Groom Video Viral) होत आहे. या व्हारल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की स्टेजवर नवरदेव आणि नवरीबाई बसलेले आहेत.

नवी दिल्ली 14 जून: लग्नसमारंभात अनेकदा काही प्रसंग असे घडतात, जे आठवून आयुष्यभर हसू येतं. लग्नात झालेल्या या गमतींचा व्हिडिओ कॅमेऱ्यात झाल्यावर तर हे क्षण आणखीच मजेशीर बनतात. बहुतेक लग्नसमारंभांमध्ये नवरदेवाचे मित्र काहीतरी मस्करी करण्याच्या मूडमध्ये असतात आणि हा त्यांचा हक्कही समजला जातो. मात्र, अनेकदा हेच मित्र असा काहीतरी प्रताप करतात ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Bride Groom Video Viral) होत आहे.

या व्हारल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की स्टेजवर नवरदेव आणि नवरीबाई बसलेले आहेत. इतक्यात नवरदेवाचा एक मित्र स्टेजवर येतो. यावेळी खुर्चीवर बसलेल्या नवरदेव नवरीच्या शेजारीच तो जाऊन बसतो. नवरीच्या बाजूला बसल्यानंतर नवरदेवाचा मित्र एक गिफ्ट नवरीच्या हातामध्ये देतो. नवरीबाईदेखील हसत-हसत हे गिफ्ट घेते. कव्हर पाहून असं वाटतं, की यात एखादा मोबाईल फोन असेल. मात्र, प्रत्यक्षात असं नसतं. नवरदेवाच्या मित्रानं या डब्यात भलतंच काहीतरी ठेवलेलं असतं. नवरी हे गिफ्ट उघडून पाहाते तेव्हा यात एक बेलणं आणि दुधाची बॉटल दिसते. हे पाहून नवरदेवही लाजतो.

View this post on Instagram

A post shared by ℝ (@kritika_malik_007)

लग्नातील हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ तब्बल 80 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. एका युजरनं यावर कमेंट करत लिहिलं आहे, की काहीही असो गिफ्ट ते गिफ्ट असतं. गिफ्ट हे फक्त मनापासून दिलेलं पाहिजे आणि या मुलानं गिफ्ट देऊन नवरदेव नवरीला खुश केलं आहे. मित्रच खरे असतात आणि प्रेमळलही, असं या युजरनं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Marriage, Viral videos