मराठी बातम्या /बातम्या /Viral /नोकरी सोडून Adult Model बनली; VIDEO पाहिल्यानंतर आता फॅन्स करतायेत विचित्र मागणी

नोकरी सोडून Adult Model बनली; VIDEO पाहिल्यानंतर आता फॅन्स करतायेत विचित्र मागणी

अडल्ट वेबसाईटवर मॉडेल असलेल्या या महिलेने फॅन्सच्या विचित्र मागणीबाबत खुलासा केला आहे.

अडल्ट वेबसाईटवर मॉडेल असलेल्या या महिलेने फॅन्सच्या विचित्र मागणीबाबत खुलासा केला आहे.

अडल्ट वेबसाईटवर मॉडेल असलेल्या या महिलेने फॅन्सच्या विचित्र मागणीबाबत खुलासा केला आहे.

एडिनबर्ग, 10 जानेवारी : अनेकांना नोकरीचा कंटाळा येतो. नोकरी सोडून झटपट पैसे कमावण्यासाठी काही लोक कोणताही मार्ग निवडतात. मग तो मार्ग चांगला की वाईट याचाही विचार करत नाही. त्यावेळी जे करावं लागेल ते सर्व करतात. अशाच एका महिलेने नोकरी सोडून अडल्ट मॉडेल होण्याचं ठरवलं. तिने अडल्ट वेबसाईटवर आपले व्हिडीओ टाकले आणि आता फॅन्स तिच्याकडे विचित्र मागणी करू लागले आहेत (Fans Weird Demand from Adult Model).

स्कॉटलंडमध्ये राहणारी 26 वर्षांची नोव्हा ज्वेल्स  (Nova Jewels)  वेडिंग कोर्डिनेटर म्हणून काम करायची. पण तिने ते काम सोडून अडल्ट कंन्टेट बनवायला सुरुवात किती (Scotland Woman Started Making Adult Content for Onlyfans). या माध्यमातून ती लाखो रुपये कमावते. पण यासाठी तिला फॅन्सच्या विचित्र मागण्या पूर्ण कराव्या लागतात.

2020 साली तिने ओन्लीफॅन्सवर आपले न्यूड फोटो आणि व्हिडीओज पोस्ट करायला सुरुवात केली  (Model Sell Nude Photos on Onlyfans) . त्यानंतर 2021 साली ती कॅम गर्ल बनली. तेव्हा मात्र तिच्याकडे फॅन्स विचित्र मागणी करू लागले.

हे वाचा - संशयी गर्लफ्रेंडची दहशत! रागात असं काही केलं की भीतीने BF शहर सोडूनच पळाला

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार नोहाकडे नेमक्या कशा विचित्र डिमांड केल्या जातात याबाबत नोहाने नुकताच खुलासा केला आहे. नोहाने सांगितलं, लोक तिचे बाथरूममध्ये लघवी करताना व्हिडीओ पाहणं पसंत करतात. काही लोक तिला तिच्या संपूर्ण शरीरावर त्यांची आवडते खाद्यपदार्थ ठेवायला सांगतात. काही लोक तिला गुदगुदल्या करायला लावतात. पंखा किंवा आजूबाजूला असलेल्या वस्तूने तिला गुदगुदल्या करायला सांगतात.

विशेष म्हणजे पैशांसाठी ती आपल्या फॅन्सच्या या मागण्याही पूर्ण करते. हे सर्व करण्यासाठी तिला भरपूर पैसे मिळतात. महिन्याला 30 लाखांपेक्षा जास्त रुपये कमावते.

हे वाचा - बाबो! या अंड्याला सोशल मीडियावर तब्बल 55 दशलक्ष Likes; इतकं का आहे खास पाहा

"मला असं काम करायला काहीच वाटत नाही. मी माझ्या मनाची मालक आहे. जेव्हा मन होईल तेव्हा काम करते. आधीच्या नोकरीपेक्षा किती तरी पटीने पैसे कमावते", असं नोव्हाने सांगितलं.

First published:

Tags: Lifestyle, Model, Social media, Viral