जाहिरात
मराठी बातम्या / Viral / भरमंडपात नवरदेवाचं विचित्र कृत्य, नववधूला जवळ घेतलं आणि.... पाहा Viral Video

भरमंडपात नवरदेवाचं विचित्र कृत्य, नववधूला जवळ घेतलं आणि.... पाहा Viral Video

भर लग्नात नवरदेवाचं धक्कादायक कृत्य

भर लग्नात नवरदेवाचं धक्कादायक कृत्य

काही विधी अशा असतात की ते पाहून सगळेच थक्क होतात. त्याचबरोबर काही विधी करताना असे वातावरण तयार होते, ज्याचा विचारही लोक करू शकत नाहीत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. जिकडे तिकडे लग्नच लग्न पाहायला मिळत आहे. लोक आपल्या लग्नाचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर देखील शेअर करतात. हे व्हिडीओ सुंदर आठवणींचे असतात. तर काही व्हिडीओ हे लग्नातील मजेदार किस्सांशी संबंधीत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. हा व्हिडीओ वधू-वर या दोघांशी संबंधीत एका विधीदरम्यानचा आहे. ज्यामध्ये ते दोघेही स्टेजवर एकमेकांना काहीतरी भरवत असतात, तेव्हा जे काही घडतं ते पाहणं धक्कादायक आहे. लग्नाचा आनंद क्षणात संपला, मंडपात घडला धक्कादायक प्रकार; व्हिडीओ पाहण्याची हिंमत असेल तरच पाहा आपल्या सर्वांना माहित आहे की लग्नामध्ये अनेक विधी केले जातात. काही विधी अशा असतात की ते पाहून सगळेच थक्क होतात. त्याचबरोबर काही विधी करताना असे वातावरण तयार होते, ज्याचा विचारही लोक करू शकत नाहीत.

News18लोकमत
News18लोकमत

या व्हिडीओमध्ये तुम्हाला असेच काहीसे पाहायला मिळणार आहे. व्हिडीओमध्ये स्टेजवर मिठाई खाऊ घालण्याचा सोहळा पार पडताना वराने वधूला जबरदस्तीने मिठाई भरवली, तो चक्क नववधूच्या तोंडात मिठाई कोंबत होता. हे पासून सर्वच थक्क झाले. हा प्रकार तसा धक्कादायक आहे, कारण यामुळे नववधूचा श्वास देखील थांबू शकला असता. हा व्हिडीओ पाहा म्हणजे तुम्हाला कळेल नक्की या नवरदेवानं काय केलं.

जाहिरात

व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच या नवरदेवावर चिड आली असेल. आता हे प्रकरण सोशल मीडियावर गाजत आहे. हा व्हिडीओ ‘अस्लीआशिश्मिश्र’ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे, तर लोकंनी यावर भरभरुन कमेंट्स देखील केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात