महिला पॅनलिस्टला बोलण्याची मिळत नव्हती संधी.. मीडिया रिपोर्ट्स नुसार, महिला पॅनलिस्टचा आरोप आहे की, चर्चेत भार घेणारे दुसरे गेस्टदेखील त्यांना बोलू देत नव्हते.See what the participant in green kurti does when not given a fair chance to speak! 😂😂😂 pic.twitter.com/M58kKkbpxB
— Elizabeth (@Elizatweetz) January 16, 2022
यानंतर त्यांनी लोकांचं लक्ष आपल्याकडे केंद्रीत करण्यासाठी विचित्र पद्धतीचा अवलंब केला. तिने सांगितलं की, याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. यासाठी लाइव्ह डिबेटदरम्यान ती उभं राहून डान्स करू लागली. हा व्हिडीओ Elizabeth नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.Creative.
Innovative. Gutsy. Kudos to her for bringing out the point that the program was a cartoon show, even without saying a word.👏👏👏👏 A new tactic is born - to deal with MODIA. — Bismaya INC (@bismay_inc) January 16, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tv, Video viral, Video Viral On Social Media