Doctor Of The Year @drmonika_langeh pic.twitter.com/ATrsvN7g9w
— Chandni (@avi_chandni) July 27, 2020
Really very best
— Saurabh Pathak (@pathak__saurabh) July 28, 2020
बहुत खूब। एक सैलूट तो बनता है।
— sunil kumar kushwaha (@Sunil9546003072) July 28, 2020
हे वाचा-चालकाच्या डोळ्यादेखत पडली 11 हजार वोल्टची वीजेची तार, बर्निंग ट्रकचा थरारक VIDEO भारतात प्रत्येक समस्येवर जुगाड करून उत्तर काढलं जातं. काही दिवसांपूर्वी फेस मास्क शील्डचा जुगाड व्हायरल झाल्यानंतर आता हा डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की डॉक्टरनं टेथस्कोपची एक बाजू आपल्या कानाला लावली आणि सोशल डिस्टन्स राखून दुसरी बाजू रुग्णाच्या हातात दिली आणि त्याला स्वत: तपासण्यासाठी सांगितलं. काही सूचनांचं पालन करण्यास सांगितलं आणि त्याला औषधं दिली. कोरोना काळात अशा पद्धतीनं काळजी घेऊन डॉक्टरनं रुग्णांना तपासलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.Judagu india
— Deep (@Deep91367414) July 28, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.