जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / PHOTOS : जोडप्यानं असं केलं घराचं स्वप्न पूर्ण, आता फिरायलाही घेऊन जातात सोबत!

PHOTOS : जोडप्यानं असं केलं घराचं स्वप्न पूर्ण, आता फिरायलाही घेऊन जातात सोबत!

Couple Cut Living Cost By Shifting in Van : हेडी आणि ज्युलियन या जोडप्यानं त्यांचं जीवन थोडं हटके बनवण्यासाठी घरातून बाहेर पडत व्हॅनलाच त्यांचं घर बनवलं. दोघेही या व्हॅनमधून संपूर्ण यूकेमध्ये फिरतात. या जोडप्याचे म्हणणं आहे की, ते केवळ त्यांचं जीवन उत्तम प्रकारे जगत नाहीत तर, त्यांनी त्यांचा खर्चही जवळपास निम्म्यानं कमी केला आहे.

01
News18 Lokmat

ते सिंगापूरमध्ये एकत्र काम करायचे. त्यानंतर ते आशियात परतले आणि नंतर हॅडीच्या कुटुंबासोबत युनायटेड किंगडममध्ये राहू लागले. दोघांनीही त्यांच्या व्हॅनमध्ये राहायचं ठरवलं. त्याने स्वत:साठी व्हॅन निवडली आणि तिचं रूपांतर घरामध्ये करून स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. त्याचा कुत्राही त्यांच्यासोबत राहतो. जेव्हा काम असतं, तेव्हा ही व्हॅन त्यांचं घर असतं आणि सुट्टी असताना ते ती घेऊऩ फिरायला जातात. (All Photos Credit - Instagram/@thevastway)

जाहिरात
02
News18 Lokmat

ज्युलियन म्हणतो की, यामुळे त्याला आता स्वतःचं घर सोबत घेऊन कुठेही जाता येतं. हॅडी लग्नांमध्ये फोटोग्राफी करते. तिथे उपस्थित राहण्यासाठी ती हे घर सोबत घेऊऩ सहज जाऊ शकते. लग्नाच्या सीझनमध्ये त्यांनी 24 लाखांहून अधिक कमाई केली आहे. 2019 मध्ये दोघांची भेट झाली होती. दोघेही एकाच व्यवसायात असल्याने त्यांचं बॉन्डिंग लवकरच चांगलं झालं.

जाहिरात
03
News18 Lokmat

एका महिन्यात एकूण 1 लाख 18 हजार रुपये खर्च केल्याचं या जोडप्याचं म्हणणं आहे. ते म्हणतात की, हे त्यांच्या आधीच्या खर्चापेक्षा (£1,000) खूपच परवडण्यासारखं आहे. त्यांच्या व्हॅनचं घर बनवण्यासाठी त्यांला एक वर्ष लागलं.

जाहिरात
04
News18 Lokmat

या जोडप्याने 23 लाख 78 हजार रुपयांची मर्सिडीज स्प्रिंटर (Mercedes Sprinter) खरेदी केली आणि नंतर घर म्हणून सजवण्यासाठी 7 लाखांहून अधिक खर्च केला. एकूण 30-31 लाख रुपयांच्या घरात हेडी आणि ज्युलियन राहतात आणि ते कुठेही घेऊन जाऊ शकतात.

जाहिरात
05
News18 Lokmat

मेट्रो यूकेमधील एका अहवालानुसार, या जोडप्यानं भाड्यानं घेतलेलं अपार्टमेंट सोडून एका व्हॅनमध्ये आपलं घर बनवलं आणि आता ते देशभरात फिरतात. 2018 मध्ये, या जोडप्याने स्वतःसाठी एक मर्सिडीज स्प्रिंटर खरेदी केली आणि नंतर हळूहळू त्याचं घरामध्ये रूपांतर केलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

जगभरातील बहुतेक लोकांच्या राहणीमानाच्या निम्म्याहून अधिक खर्च त्यांच्या घराच्या भाड्यावर किंवा EMI वर जातो. मात्र, काही लोक याचा वेगळ्या पद्धतीने विचार करतात. वेडिंग फोटोग्राफर हॅडी इलियट (वय 22) आणि तिचा पती ज्युलियन नेव्हिन (वय 31) यांनीही असाच विचार केला, ज्यामुळे त्यांचा खर्च तर वाचला आणि आयुष्यही रोमांचक झालं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    PHOTOS : जोडप्यानं असं केलं घराचं स्वप्न पूर्ण, आता फिरायलाही घेऊन जातात सोबत!

    ते सिंगापूरमध्ये एकत्र काम करायचे. त्यानंतर ते आशियात परतले आणि नंतर हॅडीच्या कुटुंबासोबत युनायटेड किंगडममध्ये राहू लागले. दोघांनीही त्यांच्या व्हॅनमध्ये राहायचं ठरवलं. त्याने स्वत:साठी व्हॅन निवडली आणि तिचं रूपांतर घरामध्ये करून स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. त्याचा कुत्राही त्यांच्यासोबत राहतो. जेव्हा काम असतं, तेव्हा ही व्हॅन त्यांचं घर असतं आणि सुट्टी असताना ते ती घेऊऩ फिरायला जातात. (All Photos Credit - Instagram/@thevastway)

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    PHOTOS : जोडप्यानं असं केलं घराचं स्वप्न पूर्ण, आता फिरायलाही घेऊन जातात सोबत!

    ज्युलियन म्हणतो की, यामुळे त्याला आता स्वतःचं घर सोबत घेऊन कुठेही जाता येतं. हॅडी लग्नांमध्ये फोटोग्राफी करते. तिथे उपस्थित राहण्यासाठी ती हे घर सोबत घेऊऩ सहज जाऊ शकते. लग्नाच्या सीझनमध्ये त्यांनी 24 लाखांहून अधिक कमाई केली आहे. 2019 मध्ये दोघांची भेट झाली होती. दोघेही एकाच व्यवसायात असल्याने त्यांचं बॉन्डिंग लवकरच चांगलं झालं.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    PHOTOS : जोडप्यानं असं केलं घराचं स्वप्न पूर्ण, आता फिरायलाही घेऊन जातात सोबत!

    एका महिन्यात एकूण 1 लाख 18 हजार रुपये खर्च केल्याचं या जोडप्याचं म्हणणं आहे. ते म्हणतात की, हे त्यांच्या आधीच्या खर्चापेक्षा (£1,000) खूपच परवडण्यासारखं आहे. त्यांच्या व्हॅनचं घर बनवण्यासाठी त्यांला एक वर्ष लागलं.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    PHOTOS : जोडप्यानं असं केलं घराचं स्वप्न पूर्ण, आता फिरायलाही घेऊन जातात सोबत!

    या जोडप्याने 23 लाख 78 हजार रुपयांची मर्सिडीज स्प्रिंटर (Mercedes Sprinter) खरेदी केली आणि नंतर घर म्हणून सजवण्यासाठी 7 लाखांहून अधिक खर्च केला. एकूण 30-31 लाख रुपयांच्या घरात हेडी आणि ज्युलियन राहतात आणि ते कुठेही घेऊन जाऊ शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    PHOTOS : जोडप्यानं असं केलं घराचं स्वप्न पूर्ण, आता फिरायलाही घेऊन जातात सोबत!

    मेट्रो यूकेमधील एका अहवालानुसार, या जोडप्यानं भाड्यानं घेतलेलं अपार्टमेंट सोडून एका व्हॅनमध्ये आपलं घर बनवलं आणि आता ते देशभरात फिरतात. 2018 मध्ये, या जोडप्याने स्वतःसाठी एक मर्सिडीज स्प्रिंटर खरेदी केली आणि नंतर हळूहळू त्याचं घरामध्ये रूपांतर केलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 06