मराठी बातम्या /बातम्या /Viral /सासरी येताच नववधूने केलं असं काही की नवरदेवही लाजला; पाहा VIDEO

सासरी येताच नववधूने केलं असं काही की नवरदेवही लाजला; पाहा VIDEO

नवरीला लाजला नवरदेव

नवरीला लाजला नवरदेव

नवरा-नवरीचे बेडरूममधील व्हिडीओ होतोय व्हायरल.

मुंबई, 19 ऑगस्ट : लग्नाचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील नवरा-नवरीची मजा-मस्ती, त्यांचे रोमँटिक आणि इमोशनल क्षण तुम्ही पाहिले असतील. पण सध्या लग्नानंतर नवरा-नवरीचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सासरी येताच नवरीने नवऱ्यासोबत असं काही केलं की तुम्ही पाहूनच थक्क व्हाल.

सासरी येताच नववधूने आपला असली रंग दाखवला. नवऱ्यासोबत तिने असं काही केलं की पाहून तुम्हाला धक्का बसेल पण हसूही आवरणार नाही. नवरीने नवरदेवासोबत नेमकं काय केलं ते व्हिडीओत पाहा.

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी दोघंही बेडवर बसले आहेत. नवरी आपल्या लग्नाच्या ड्रेसमध्येच आहे. तर नवरा साध्या पँटशर्टमध्ये दिसतो आहे. नवरी आपल्या नाकातील नथ काढली आहे. नथ घेऊन ती समोर बसलेल्या आपल्या नवऱ्याकडे जाते आणि दुसऱ्या हाताने नवऱ्याचं नाक धरून त्याच्या नाकात ती नथ घालण्याचा प्रयत्न करतो.

हे वाचा - VIDEO - आधी 'बर्गर किंग' नंतर लगीन! लग्न सोडून Burger खायला पोहोचली भुक्कड नवरी

नुकतीच सासरच्या घरी आली नाही की नवरीने नवऱ्याचे हाल सुरू केलेच. नवऱ्याची काय अवस्था तिने केली आहे पाहा. नवरीला असं काहीतरी करताना पाहून नवरदेवही लाजला. नवरा-नवरी दोघांनाही हसू आवरलं नाही. एकमेकांच्या मिठीत राहून दोघंही खळखळून हसताना दिसले.

हे वाचा - नेमकी भानगड काय? भरमंडपात नवरदेवाची तरुणीने केली धुलाई; पाहत राहिली नवरी

विटी वेडिंग इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवदाम्प्त्याचा हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

First published:

Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding, Wedding video