एका ट्विटर युझरनं दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा चेन्नईमधील कन्नगी नगरमध्ये राहतो. वाचा-काय सांगता? या ATM मशीनमधून निघते चक्क तयार केलेली पाणीपुरी, काय आहे प्रकार वाचाBeautiful display of physics pic.twitter.com/ongyMpLXTf
— Physics & Astronomy Zone (@ZONEPHYSlCS) July 2, 2020
या अवलियाचे नाव सारार्थ असून, तो जवळच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लहान मुलांना विज्ञान शिकवण्याचे काम करतो. इन्स्टाग्रामवरही तो खूप प्रसिद्ध आहे. काही व्हिडीओमध्ये तो हातात टोमॅटो घेऊन स्टंट करताना दिसत आहे.
10 लाखांहून अधिक लोकांनी सोशल मीडियावर या मुलाचे व्हिडीओ पाहिले आहेत. सारार्थ हा आपल्या विचित्र स्टंटसाठी ओळखला जातो. सध्या सोशल मीडियावर त्याच्या स्टंटचेही फोटो व्हायरल होत आहेत. वाचा-VIDEO : समुद्र किनाऱ्यावर सुरू होतं Wedding Photoshoot, एक लाट आली आणि... संपादन-प्रियांका गावडेView this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral videos