मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वाह! या डान्सरने चक्क रस्त्यावर केला मूनवॉक, अनोख्या अदांचा VIDEO व्हायरल

वाह! या डान्सरने चक्क रस्त्यावर केला मूनवॉक, अनोख्या अदांचा VIDEO व्हायरल

सोशल मीडियाचा मंच अनेक लपलेल्या कलाकारांना समोर आणत असतो.

सोशल मीडियाचा मंच अनेक लपलेल्या कलाकारांना समोर आणत असतो.

सोशल मीडियाचा मंच अनेक लपलेल्या कलाकारांना समोर आणत असतो.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 17 एप्रिल : सोशल मीडियाच्या जगात एखादी गोष्ट लोकप्रिय किंवा व्हायरल होण्यासाठी वेळ लागत नाही. एखाद्या व्हिडिओत किंवा फोटोत काही लक्षवेधी किंवा आगळीवेगळी गोष्ट असेल तर लोक तिला लगेचच उचलून धरतात. (viral video) इंटरनेटच्या जगात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा कारमधून खाली उतरला आणि मुनवॉक करू लागला. त्याचसोबत तो या व्हिडिओमध्ये स्लोमोशन डान्स करताना देखील दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. (dancer moonwalk viral video) असे म्हणतात की प्रत्येकाकडे कोणते ना कोणते विशेष गुण किंवी कौशल्य हे असतेच मग तो गरिब असो किंवी श्रीमंत. त्यांच्यात असे काही तरी गुण अससात जे त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हयरल झाला आहे. या व्हिडिओतल्या नृत्यकुशल मुलानं सर्वांचीच मनं जिंकली. (dancer does moonwalk on road) David Herrmann यांना सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला असून  सध्या इंटरनेटवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ७० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगा मुनवॉक करताना दिसत आहे. (moonwalk dance viral video) हेही वाचा शोलेच्या 'जब तक है जान' गाण्यावर नाचली 'इराणी बसंती'; VIDEO तुफान व्हायरल या व्हिडिओमध्ये एक मुलगा गाडीतून खाली उतरला आणि मूनवॉक करू लागला . त्याचसोबत तो स्लोमोशन सुद्धा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ  Kamil Szpejenkowski यांना टिकटॉकवर शेअर केला असून या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हेही वाचा तरुणांनाही मागे टाकणारे 72 वर्षांचे बॉडीबिल्डर आजोबा; सांगितला फिटनेस फंडा या मुलाचा डान्स पाहिल्यानंतर एका चाहत्याने लिहिले आहे, की लोक इकते उत्कृष्ट नृत्य कसे करतात हे मला अजूनही कळत नाही तर दुसऱ्या चाहत्याने असे लिहिले आहे, की असा डान्स करणं फार अवघड आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी या मुलाचे भरभरून कौतूकही केलं आहे.
First published:

Tags: Dance video, Tik tok, Viral video.

पुढील बातम्या