LIVE सामन्यातच कपलचा सुरू झाला रोमान्स, आधी केलं KISS आणि...

LIVE सामन्यातच कपलचा सुरू झाला रोमान्स, आधी केलं KISS आणि...

या कपलच्या रोमान्सचा VIDEO सध्या सोशल मीडियावर VIRAL होत आहे.

  • Share this:

बार्सिलोना (स्पेन), 21 जानेवारी : लाईव्ह सामन्यात कॅमेरा हा जेवढा खेळाडूंवर असतो तेवढाच चाहत्यांवर आणि दर्शकांवर. त्यामुळं नेहमीच कॅमेरामध्ये चाहत्यांचे हावभाव कैद होतात. यातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्हीही हसाल.

एका फुटबॉल सामन्यादरम्यान एका मुलाने त्या मुलीला किस केले आणि हा क्षण कॅमेर्‍यावर कैद झाला. हे पाहून मुलाने अशी प्रतिक्रिया दिली, जी खूप पसंत केली जात आहे. बार्सिलोना आणि डेल्फिन्स यांच्यात फुटबॉल सामना चालू होता. खरं तर, हे जोडपे एकमेकांना लिपलॉक किस करत होते आणि हा प्रकार कॅमेर्‍यात कैद झाला. दरम्यान मुलानं कॅमेरा आपल्यावर आहे हे पाहताच मुलीपासून दूर झाला.

वाचा-'बाबा जिवंत असते तर...' वडिलांचं छत्र गमावलेल्याचे शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी

ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यावर मिम्सही तयार करण्यात आले आहेत. त्यासोबतच, जेव्हा तुम्ही गर्लफ्रेंडला किस करता आणि लाईव्ह सामना तुमची बायको पाहत असते तेव्हा..., असे कॅप्शन दिले आहे.

वाचा-फक्त 150 रुपयांची किमया! एका रात्रीत झाला कोट्यधीश; घ्यावी लागली पोलीस सुरक्षा

वाचा-लेकीच्या लग्नात आईचं झेंगाट! सप्तपदींआधीच जावयाच्या वडिलांसोबत गेली पळून

हा व्हिडीओ आतापर्यंत 25 लाख लोकांनी शेअर केला आहे. तसेच 3 लाखाहून अधिक लाईक्स आणि 80 हजारांहून अधिक रिट्विट केले आहेत.

First published: January 21, 2020, 9:26 PM IST

ताज्या बातम्या