अमेरिकेतील (America) डॅन सुर (Dan Sur) ने आपले केस ट्रांसप्लांट केल्यानंतर त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत.
त्याच्या केसांवर सोन्याच्या मोठमोठ्या चैन आपल्याला दिसत आहेत. तो त्याची असे केस करण्याची Planning खूप दिवसांपासून करत होता.
केस Transplant केल्यानंतर मी जगाच्या इतिहासात असं काही केलेला पहिला मनुष्य आहे, असं त्यानं म्हटलं आहे.