जाहिरात
मराठी बातम्या / Viral / काहीही! अडल्ट मॉडेलच्या दातात अडकला जीव; फॅन्सने जे केलं ते वाचूनच धक्का बसेल

काहीही! अडल्ट मॉडेलच्या दातात अडकला जीव; फॅन्सने जे केलं ते वाचूनच धक्का बसेल

काहीही! अडल्ट मॉडेलच्या दातात अडकला जीव; फॅन्सने जे केलं ते वाचूनच धक्का बसेल

या अडल्ट मॉडेलकडे तिच्या फॅन्सने तिचे फोटो, व्हिडीओ नाही तर चक्क तिच्या दातांची मागणी केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 19 फेब्रवारी : अडल्ट मॉडेल (Adult model) म्हटलं की त्यांचे फॅन्स त्यांच्याकडे सामान्यपणे न्यूड फोटो, न्यूड व्हिडीओची मागणी करतात. काही लोक त्यांना ज्या गोष्टीतून आनंद मिळतो, अशा गोष्टीही मॉडेलला करायला लावतात. पण या मॉडेलकडून तिच्या फॅनने असं काही मागितलं ज्याचा आपण विचारही करणार नाही. या मॉडेलचा एक फॅन्स तिचे न्यूड फोटो, व्हिडीओ नाही तर चक्क तिच्या दातांच्या प्रेमात पडला आणि त्याने तिच्याकडे दातांचीच मागणी केली (Fan offer money to woman to buy her teeth)अमेरिकेच्या बोस्टनमध्ये राहणारी (Boston, America) एली रे (Allie Rae). जिने नर्सची नोकरी सोडून अडल्ट वेबसाईटवर काम करायला सुरुवात केली. ओन्ली फॅन्ससाठी ती काम करते. इथं चाहते तिच्याकडून काही ना काही मागणी करत असतात. अशाच एका चाहत्याने तिच्याकडे चक्क तिच्या दातांची मागणी केली. डेली स्टारशी बोलताना तिने आपला हा विचित्र अनुभव सांगितला. एलीने सांगितलं, ओन्लीफॅन्सवर एका फॅनने तिचा दात मागितला. त्या व्यक्तीला तिचे दात खूप आवडायचे, तो तिच्या दातांवर खूप प्रेम करायचा आणि त्याने तिच्याकडून तिच्या दातांचीच मागणी केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याने तिच्याकडून दात खरेदी करण्याचा निर्णय घेतला, त्याची किंमतही तिला सांगितले. दातांच्या बदल्यात त्याने तिला 15 लाख रुपये ऑफऱ केले.  इतकंच नव्हे तर डेंटिस्ट, दात काढण्याचा आणि नवे दात लावण्याच्या खर्चाची जबाबदारीही त्याने घेतली. हे वाचा -  लग्न, मुलं होण्याआधीच 24 वर्षीय तरुणीने केली नसबंदी; हैराण करणारं कारण ही अशी विचित्र मागणी ऐकून तुम्हाला जितका धक्का बसला, तितकाच धक्का एलीलाबी बसला. तिने चाहत्याला आपले दात देण्यास नकार दिला. पण आता तिला ते आठवलं की हसू आवरत नाही. एली मेटनिर्टी वॉर्डमध्ये नर्स होती. तिच्यासोबत काम कऱणाऱ्या सहकाऱ्यांनी तिचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ ऑनलाइन पाहिले (Nurse become onlyfans model). त्यांनी याबाबत रुग्णालयाकडे तक्रार केली. त्यानंतर एलीने नोकरी सोडली आणि पतीसोबत अडल्ट व्हिडीओज बनवण्याचं काम सुरू केलं  (Nurse left job made adult videos). 15 वर्षांचं नर्सचं करिअर सोडून एलीने अडल्ट सब्सक्रिप्शन साइट ओन्लीफॅन्सला आपलं नवं करिअर बनवलं. हे वाचा -  शिकवणी सोडून शिक्षिकेने सुरू केलं अजब काम; आता दर महिन्याला कमावते 25 लाख रूपये ओन्ली फॅन्सच्या माध्यमातून एली दर महिन्याला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करते. ती दररोज व्हिडीओ शूट करत नाही. तर महिन्यातून फक्त दोन-तीन वेळाच शूट करते आणि बाकीचा वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवते. आपल्या पतीसोबतच ती अडल्ट व्हिडीओज बनवते. ती आता ओन्ली फॅन्सला टक्कर देणारी आपली अडल्ट सब्स्क्रिप्शन साइट सुरू करण्याच्या तयारीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात