मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मुसळधार पावसात वाहत होता रक्ताचा पाट; तरुणांनी तलवारीने केले सपासप वार, Shocking Video

मुसळधार पावसात वाहत होता रक्ताचा पाट; तरुणांनी तलवारीने केले सपासप वार, Shocking Video

दोन गटांमधील मारहाणीचा धक्कादायक VIDEO समोर आला आहे.

दोन गटांमधील मारहाणीचा धक्कादायक VIDEO समोर आला आहे.

दोन गटांमधील मारहाणीचा धक्कादायक VIDEO समोर आला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

ऊना, 29 जुलै : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) मुसळधार पाऊस सुरू आहे. (Rain) अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवली असून दरडी कोसळल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशातच ऊना शहरातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जिला मुख्यालयाच्या चंडीगड-धर्मशाळा नॅशनल हायवेवर तरुणांच्या दोन गटात बेदम मारहाण झाली.

घटनेदरम्यान पंजाबमधून आलेले काही तरुण आणि स्थानिक तरुणांनी एकमेकांवर तलावारीने वार केले, ज्यामध्ये अनेक तरुण गंभीर जखमी झाले आहेत. भर दिवसा सुरू असलेल्या संघर्षामुळे परिसरात दहशत पसरली आहे. जखमी तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिटी पोलिसांना घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

हे ही वाचा-मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती

" isDesktop="true" id="585867" >

या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भरपावसात तरुणांच्या गटामध्ये मारहाण सुरू होती. अद्याप या घटनेत जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. तरी या संघर्षामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. अद्याप या मारहाणीचं कारण समोर आलेलं नाही. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत.

First published:

Tags: Crime news, Himachal pradesh, Shocking viral video, Viral video.