जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी पाळल्या जातात या अजब प्रथा

कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी पाळल्या जातात या अजब प्रथा

भारतामध्ये अन्नाला देवतेचा दर्जा दिला गेला असून ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असं आपण सर्वजण मानतो. ताटात काहीही शिल्लक न ठेवता किंवा न टाकता सर्व अन्न संपवणं हा आपल्या देशात अन्नाचा सन्मान मानला जातो. तसंच, कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना पोटभर खाणंही आपल्या देशात आवश्यक मानलं जातं. अन्न पायदळी येणं किंवा अन्नाची फेकाफेकी, नासाडी हा अऩ्नाचा अपमान मानला जातो. अशाच प्रकारे वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आहेत. त्यातल्या अनेक आपल्याला विचित्रही वाटू शकतात. जाणून घेऊ मनोरंजक माहिती

01
News18 Lokmat

जगात जितके देश आहेत तितक्याच समजुती आहेत. प्रत्येक देशातील लोक त्यांच्या परंपरा आणि दैनंदिन गोष्टींमध्ये विश्वास पाळतात आणि त्यानुसार जगतात. परंतु इतरांना या पद्धती विचित्र वाटू शकतात. आज आम्ही तुम्हाला जगातील विविध देशांमध्ये पाळल्या जाणार्‍या अशा 8 नियमांबद्दल सांगणार आहोत जे खूपच विचित्र आहेत (Weird rules of eating in foreign countries). (सर्व फोटो : Canva)

जाहिरात
02
News18 Lokmat

जपानमध्ये जर तुम्ही चॉपस्टिकच्या (Japan chopstick tradition) साहाय्याने अन्न खात असाल तर, लक्षात ठेवा की, येथे जेवताना जपानमध्ये चॉपस्टिकला उभ्या ठेवणं (Keeping chopsitck vertical in Japan) अशुभ मानलं जातं. चॉपस्टिक्स आडव्या ठेवणं योग्य मानलं जातं. कारण एखाद्याच्या मृत्यूनंतर चॉपस्टिक्स सरळ ठेवल्या जातात. रेस्टॉरंटमध्ये जेवताना असं केलं तर रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना वाईट वाटतं. या कारणास्तव, चॉपस्टिक्स वापरुन अन्न कोणालाही दिले जात नाही. कारण अंत्यसंस्काराच्या वेळी शरीरातील हाडे अशा प्रकारे उचलली जातात.

जाहिरात
03
News18 Lokmat

ब्रिटनमध्ये (Brtain tea etiquette), सहसा चहामध्ये दूध घालून तो बनवला जातो. परंतु, तो गरमऐवजी थंड प्यायला जातो. दुसरं म्हणजे, चहा चमच्याने ढवळला जातो आणि असं करताना आवाज करणे अशुभ मानलं जातं. चहामध्ये कोणताही आवाज न करता चमच्याने ढवळणं इथे आवश्यक आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

जर तुम्ही चीनमध्ये असाल आणि अन्न खात असाल आणि तुम्हाला अन्न चविष्ट वाटत असेल, तरी संपूर्ण थाळी (Leaving food in plate in China) चाटून-पुसून साफ करू नका. येथे ताटात अन्न सोडणं आवश्यक आहे. जर तुम्ही थोडं अन्न सोडलं आणि ती शेफची स्तुती मानली जाते आणि असं दिसतं की, तुम्हाला ते पदार्थ आवडले आहेत. तर, येथे संपूर्ण ताट स्वच्छ केल्यानं असं मानलं जातं की, तुम्हाला कमी जेवण दिलं गेलं आहे आणि तुम्हाला अजूनही भूक लागली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

काटा चमचा (Using fork not allowed in Thailand) म्हणजे काटा सामान्यतः सर्वत्र वापरला जातो परंतु थायलंडमध्ये त्याचा वापर चुकीचा मानला जातो. इथे तुम्ही काट्याने चमच्यात अन्न घेऊ शकता. पण त्यापेक्षा जास्त काट्याचा वापर करणं इथे वाईट मानलं जातं.

जाहिरात
06
News18 Lokmat

तुम्ही इजिप्त किंवा पोर्तुगालमध्ये असाल, तर इथे जेवताना पुन्हा मीठ आणि मिरपूड मागू नका (Asking salt and pepper in not allowed in Egypt, Portugal). कारण इथल्या लोकांना असं वाटतं की, जर कोणी पुन्हा मीठ मागवलं असेल, तर याचा अर्थ जेवण चविष्ट झालेलं नाही. अशा प्रकारे मागणं त्यांना अपमानित केल्यासारखं वाटतं.

जाहिरात
07
News18 Lokmat

इटलीमध्ये पिझ्झा किंवा पास्ता खूप आवडीने खाल्ले जातात आणि त्यात चीज असणे सामान्य आहे (Asking for extra cheese in Italy). पण तिथे पुन्हा चीज मागणं हा शेफचा अपमान करण्यासारखं आहे. कारण, यामुळे शेफला असं वाटतं की, तुम्हाला ते अन्न आवडलं नाही आणि तुम्हाला त्याची चव बदलायची आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

चीनमधील लोक किटली (Cleaning tea pot in China) साबणाने धूत नाहीत. ते फक्त पाण्याने किंवा विशिष्ट प्रकारच्या वाळूने धुतात. येथे असं मानलं जातं की स्वच्छ केटलमुळे त्याचा अस्सलपणा संपतो. अशा स्थितीत पाण्याने धुतलेली किटली शुभ मानली जाते.

जाहिरात
09
News18 Lokmat

दुबई किंवा कझाकस्तानमध्ये, घरात पाहुणे आल्यावर त्याला फक्त अर्धा कप चहा (Half filled tea served in Dubai) किंवा त्याहून कमी दिला जातो. पाहुण्यांनी जास्त काळ राहावं अशी यजमानाची इच्छा असल्याचं यातून दाखवण्यात येतं. तर, पूर्ण कप चहा दिल्यास पाहुणे निघण्याची वेळ आली, असं मानलं जातं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी पाळल्या जातात या अजब प्रथा

    जगात जितके देश आहेत तितक्याच समजुती आहेत. प्रत्येक देशातील लोक त्यांच्या परंपरा आणि दैनंदिन गोष्टींमध्ये विश्वास पाळतात आणि त्यानुसार जगतात. परंतु इतरांना या पद्धती विचित्र वाटू शकतात. आज आम्ही तुम्हाला जगातील विविध देशांमध्ये पाळल्या जाणार्‍या अशा 8 नियमांबद्दल सांगणार आहोत जे खूपच विचित्र आहेत (Weird rules of eating in foreign countries). (सर्व फोटो : Canva)

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी पाळल्या जातात या अजब प्रथा

    जपानमध्ये जर तुम्ही चॉपस्टिकच्या (Japan chopstick tradition) साहाय्याने अन्न खात असाल तर, लक्षात ठेवा की, येथे जेवताना जपानमध्ये चॉपस्टिकला उभ्या ठेवणं (Keeping chopsitck vertical in Japan) अशुभ मानलं जातं. चॉपस्टिक्स आडव्या ठेवणं योग्य मानलं जातं. कारण एखाद्याच्या मृत्यूनंतर चॉपस्टिक्स सरळ ठेवल्या जातात. रेस्टॉरंटमध्ये जेवताना असं केलं तर रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना वाईट वाटतं. या कारणास्तव, चॉपस्टिक्स वापरुन अन्न कोणालाही दिले जात नाही. कारण अंत्यसंस्काराच्या वेळी शरीरातील हाडे अशा प्रकारे उचलली जातात.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी पाळल्या जातात या अजब प्रथा

    ब्रिटनमध्ये (Brtain tea etiquette), सहसा चहामध्ये दूध घालून तो बनवला जातो. परंतु, तो गरमऐवजी थंड प्यायला जातो. दुसरं म्हणजे, चहा चमच्याने ढवळला जातो आणि असं करताना आवाज करणे अशुभ मानलं जातं. चहामध्ये कोणताही आवाज न करता चमच्याने ढवळणं इथे आवश्यक आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी पाळल्या जातात या अजब प्रथा

    जर तुम्ही चीनमध्ये असाल आणि अन्न खात असाल आणि तुम्हाला अन्न चविष्ट वाटत असेल, तरी संपूर्ण थाळी (Leaving food in plate in China) चाटून-पुसून साफ करू नका. येथे ताटात अन्न सोडणं आवश्यक आहे. जर तुम्ही थोडं अन्न सोडलं आणि ती शेफची स्तुती मानली जाते आणि असं दिसतं की, तुम्हाला ते पदार्थ आवडले आहेत. तर, येथे संपूर्ण ताट स्वच्छ केल्यानं असं मानलं जातं की, तुम्हाला कमी जेवण दिलं गेलं आहे आणि तुम्हाला अजूनही भूक लागली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी पाळल्या जातात या अजब प्रथा

    काटा चमचा (Using fork not allowed in Thailand) म्हणजे काटा सामान्यतः सर्वत्र वापरला जातो परंतु थायलंडमध्ये त्याचा वापर चुकीचा मानला जातो. इथे तुम्ही काट्याने चमच्यात अन्न घेऊ शकता. पण त्यापेक्षा जास्त काट्याचा वापर करणं इथे वाईट मानलं जातं.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी पाळल्या जातात या अजब प्रथा

    तुम्ही इजिप्त किंवा पोर्तुगालमध्ये असाल, तर इथे जेवताना पुन्हा मीठ आणि मिरपूड मागू नका (Asking salt and pepper in not allowed in Egypt, Portugal). कारण इथल्या लोकांना असं वाटतं की, जर कोणी पुन्हा मीठ मागवलं असेल, तर याचा अर्थ जेवण चविष्ट झालेलं नाही. अशा प्रकारे मागणं त्यांना अपमानित केल्यासारखं वाटतं.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी पाळल्या जातात या अजब प्रथा

    इटलीमध्ये पिझ्झा किंवा पास्ता खूप आवडीने खाल्ले जातात आणि त्यात चीज असणे सामान्य आहे (Asking for extra cheese in Italy). पण तिथे पुन्हा चीज मागणं हा शेफचा अपमान करण्यासारखं आहे. कारण, यामुळे शेफला असं वाटतं की, तुम्हाला ते अन्न आवडलं नाही आणि तुम्हाला त्याची चव बदलायची आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी पाळल्या जातात या अजब प्रथा

    चीनमधील लोक किटली (Cleaning tea pot in China) साबणाने धूत नाहीत. ते फक्त पाण्याने किंवा विशिष्ट प्रकारच्या वाळूने धुतात. येथे असं मानलं जातं की स्वच्छ केटलमुळे त्याचा अस्सलपणा संपतो. अशा स्थितीत पाण्याने धुतलेली किटली शुभ मानली जाते.

    MORE
    GALLERIES

  • 09 09