वॉशिंग्टन, 09 जून : फक्त 32 वर्षांचा तरुण ज्याला एक दोन नव्हे तर तब्बल 65 मुलं आहेत. वयाच्या तिशीतच हा तरुण 65 मुलांचा बाप झाला आहे. पण मुलं जन्माला घालण्याची त्याच्या या हौशमुळे आता भलताच वांदा झाला आहे. मूल जन्माला घालण्यासाठी ती गोष्ट करून करून हा तरुण आता थकला आहे आणि आता तर त्याला भलतीच लत लागली आहे. काईल गॉर्डी असं या तरुणाचं नाव. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये राहणारा काईल ‘द स्पर्मिनेटर’ म्हणूनही ओळखला जातो. त्यानं बी प्रेग्नंट नाऊ नावाची कंपनी स्थापन केली आहे. काइल या फर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच संस्थापक आहे.
सहसा तो अशा कुटुंबांना मदत करतो जे पालक बनण्यास सक्षम नाहीत. बहुतेक तो या कामासाठी पैसेही घेत नाही. त्याच्या शुक्राणूंच्या मदतीने आतापर्यंत 65 मुलांचा जन्म झाला आहे. ही सर्व मुलं जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात राहतात. मात्र आता तो या कामातून ब्रेक घेण्याच्या तयारीत आहे. आता तो कोणत्याही महिलेला त्याचे शुक्राणू दान करणार नाही. अशा पुरुषाला बाबा होण्यास बंदी, मूल झालं तर…; कोर्टाचा अजब निर्णय, कारणही शॉकिंग काइलने सांगितले की, त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर बहुतेक महिलांचे मेसेज येतात. या सर्व महिलांना त्याच्या मुलाची आई व्हायचं आहे. स्पर्म दान करून खूप दिवस झाले. याळे आता त्याला हस्तमैथुन करण्याचं व्यसन लागलं आहे. हे त्याच्यासाठी योग्य नाही. यामुळे आता तो शुक्राणू दान करणार नाही. विकी डोनर हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला तेव्हा लोकांना ही संकल्पना कळली. त्यापूर्वी बहुतेकांना स्पर्म डोनेशनबद्दल माहिती नव्हती. पण आजही भारतात त्याकडे फारशा आदराने पाहिले जात नाही. मात्र, परदेशात स्पर्म डोनर्सचा खूप आदर केला जातो. लोक त्याच्या कामाचे कौतुक करतात. ज्या जोडप्यांना आपलं कुटुंब सुरू करता येत नाही, त्यांना शुक्राणू दान करून आई-वडील झाल्याचा आनंद देणं खूप चांगलं मानलं जातं. 32 वर्षीय काइल गॉर्डीने हे काम पार पाडले आहे. मूल नको म्हणता म्हणता जाईल तुमचाच जीव; वयाच्या पंचविशीतच तरुणीची भयानक अवस्था काइल म्हणाला, त्याला आता वडील व्हायचं आहे पण स्वतःच्या मुलाचं. तो स्वतःसाठी अशी महिला शोधत आहे, जिच्या प्रेमात तो पडेल. शुक्राणू दान करत असल्याने त्याचे कोणत्या महिलेशी संबंध नव्हते. पण आता त्याला प्रेमाच्या भावनेची इच्छा आहे. त्याने बरेच दिवस कोणाला डेट केलं नाही. आता तो स्वत:साठी परफेक्ट पार्टनर शोधत आहे. आता त्याला आपल्या लाईफ पार्टनरला थेट प्रेग्नंट करायचं आहे.