जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / Air Pollution : हवा प्रदूषणामुळे दरवर्षी होत आहेत 70 लाख मृत्यू; WHO ने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स

Air Pollution : हवा प्रदूषणामुळे दरवर्षी होत आहेत 70 लाख मृत्यू; WHO ने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स

वायू प्रदूषण आता मानवी जीवनासाठी सर्वात मोठा पर्यावरणीय धोका आहे, ज्यामुळे दरवर्षी सत्तर लाख अकाली मृत्यू होतात. त्यासाठी आम्ही गंभीरपणे दखल घेत असून आता स्वच्छ हवेसाठी गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वं आणणार आहोत, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे.

01
News18 Lokmat

WHO ने आता वायू प्रदूषणाची तुलना धूम्रपानाशी केली आहे. वाईट हवेत श्वास घेणं म्हणजे दररोज सिगरेट ओढण्याएवढं वाईट आहे. जागतिक आरोग्य संघटनेने Air Pollution संदर्भात नवीन कठोर मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. WHO चा दावा आहे की यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात.

जाहिरात
02
News18 Lokmat

WHO ने 22 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटलं आहे की वायू प्रदूषण आता मानवी जीवनासाठी सर्वात मोठा पर्यावरणीय धोका आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

नवीन मार्गदर्शक तत्त्वं ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साईडसह इतर ग्रीन हाउन वायू हवेत सोडण्याबाबत लागू होतात.

जाहिरात
04
News18 Lokmat

या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केल्यास लाखो जीव वाचवण्याचे लक्ष्य आम्ही ठेवलं आहे, असं WHO ने म्हटलं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

जागतिक आरोग्य संघटनेने याआधी 2005 मध्ये हवेच्या गुणवत्तेची मार्गदर्शक तत्त्वं जारी केली होती, ज्याचा जगभरातील पर्यावरणीय धोरणांवर लक्षणीय परिणाम झाला होता.

जाहिरात
06
News18 Lokmat

मात्र, संस्थेचं म्हणणं आहे की, गेल्या 16 वर्षांमध्ये आम्हाला असं जाणवलं की वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

जाहिरात
07
News18 Lokmat

सीओपी 26 ग्लोबल क्लायमेट समिटच्या अगोदर जारी केलेल्या निवेदनात जागतिक आरोग्य संघटनेने (world health organisation) म्हटलं आहे की, गोळा केलेले पुरावे केवळ विशिष्ट देश किंवा प्रदेशांमध्येच नव्हे तर जागतिक स्तरावर प्रमुख वायू प्रदूषण कमी करण्यासाठी कारवाई करण्यासाठी पुरेसे आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    Air Pollution : हवा प्रदूषणामुळे दरवर्षी होत आहेत 70 लाख मृत्यू; WHO ने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स

    WHO ने आता वायू प्रदूषणाची तुलना धूम्रपानाशी केली आहे. वाईट हवेत श्वास घेणं म्हणजे दररोज सिगरेट ओढण्याएवढं वाईट आहे. जागतिक आरोग्य संघटनेने Air Pollution संदर्भात नवीन कठोर मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. WHO चा दावा आहे की यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    Air Pollution : हवा प्रदूषणामुळे दरवर्षी होत आहेत 70 लाख मृत्यू; WHO ने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स

    WHO ने 22 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटलं आहे की वायू प्रदूषण आता मानवी जीवनासाठी सर्वात मोठा पर्यावरणीय धोका आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    Air Pollution : हवा प्रदूषणामुळे दरवर्षी होत आहेत 70 लाख मृत्यू; WHO ने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स

    नवीन मार्गदर्शक तत्त्वं ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साईडसह इतर ग्रीन हाउन वायू हवेत सोडण्याबाबत लागू होतात.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    Air Pollution : हवा प्रदूषणामुळे दरवर्षी होत आहेत 70 लाख मृत्यू; WHO ने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स

    या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केल्यास लाखो जीव वाचवण्याचे लक्ष्य आम्ही ठेवलं आहे, असं WHO ने म्हटलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    Air Pollution : हवा प्रदूषणामुळे दरवर्षी होत आहेत 70 लाख मृत्यू; WHO ने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स

    जागतिक आरोग्य संघटनेने याआधी 2005 मध्ये हवेच्या गुणवत्तेची मार्गदर्शक तत्त्वं जारी केली होती, ज्याचा जगभरातील पर्यावरणीय धोरणांवर लक्षणीय परिणाम झाला होता.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    Air Pollution : हवा प्रदूषणामुळे दरवर्षी होत आहेत 70 लाख मृत्यू; WHO ने जारी केल्या नव्या गाइडलाइन्स

    मात्र, संस्थेचं म्हणणं आहे की, गेल्या 16 वर्षांमध्ये आम्हाला असं जाणवलं की वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होतो.

    MORE
    GALLERIES

  • 07 07