मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

प्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, VIRAL होताच नेटिझन्सनी उडवली खिल्ली

प्रियकरानं फसवलं म्हणत महिलेनं शेअर केला हा Photo, VIRAL होताच नेटिझन्सनी उडवली खिल्ली

सोफ्याखाली Used Condom सापडलं, असं म्हणत या महिलेने पार्टनरने धोका दिल्याचं एका ग्रूपवर जाहीर केलं. हा फोटो बघून नेटिझन्सनी मात्र तिची यथेच्छ खेचली. काय आहे नेमकं हे?

सोफ्याखाली Used Condom सापडलं, असं म्हणत या महिलेने पार्टनरने धोका दिल्याचं एका ग्रूपवर जाहीर केलं. हा फोटो बघून नेटिझन्सनी मात्र तिची यथेच्छ खेचली. काय आहे नेमकं हे?

सोफ्याखाली Used Condom सापडलं, असं म्हणत या महिलेने पार्टनरने धोका दिल्याचं एका ग्रूपवर जाहीर केलं. हा फोटो बघून नेटिझन्सनी मात्र तिची यथेच्छ खेचली. काय आहे नेमकं हे?

नवी दिल्ली, 18 मे :अनेकदा संशयाचं सावट माणसाच्या मनात आपल्या जोडीदाराविषयी अनेक प्रश्न निर्माण करतं. यातून वाद-विवाद, गैरसमज आणि मजेशीर प्रसंगही घडतात. असाच काहीसा प्रसंग एका महिलेच्या बाबतीत घडला. तिने जो फोटो सोशल मिडीयावर शेअर केला, त्यामुळे ती चेष्टा मस्करीचा विषय बनली.

प्रेमभंग होण्याचं दुःख तोच जाणतो, ज्यानं ते अनुभवलेलं असतं. कधीकधी पार्टनरने धोका दिल्याचा पुरावा सापडणं देखील फारसं चांगलं नसतं. त्यातही जर तो पुरावा असं दर्शवत असेल की पार्टनर जर तुमच्या नकळत घरामध्ये अन्य व्यक्तीला घेऊन येत त्यासोबत रोमान्स (Romance) करीत असेल तर फसवणूक, दुःख, खोटेपणा यामुळे टोकाची मानसिकता येऊ शकते. असंच काहीसं या महिलेसोबत झालं.

या महिलेला आपल्या घरातील सोफ्याखाली नवऱ्याच्या मूर्खपणाचा किंवा बाहेरख्यालीपणाचा पुरावाच मिळाला. वापरलेलं काँडोम वाटावं असा तुकडा तिला सोफ्याखाली दिसला.  (Used Condom असं समजून ती समजायचं ते समजली आणि त्याचा फोटो एका ग्रूपवर (Facebook Group) शेअर केला. आपला कसा विश्वासघात झाला, हेही तिने तिथे लिहिलं. तो विचित्र पध्दतीने व्हायरल (Viral)झाला. तिचा समज असा झाला की तिच्या नवऱ्याने तिच्या घरात दुसऱ्या व्यक्तीसोबत केलेल्या रोमान्सचा तो पुरावा आहे.

सोनालीचं वऱ्हाड लंडनऐवजी पोहोचलं दुबईत; कधी, कुठे, कसं ठरलं आणि झालंही लग्न

या घटनेचा फोटो महिलेने गर्ल्स माऊथ या फेसबुक पेजवरुन शेअर केला होता. हा एक खासगी ग्रुप (Private Group)आहे. यावरील पोस्ट फक्त या ग्रुपमध्ये सहभागी मेंबर्सच पाहू शकतात. या पोस्टचा स्क्रिनशॉट व्हायरल झाला. या महिलेनं या ग्रुपवर एक पोस्ट टाकली होती. त्यात लिहिलं होतं की मला वाटतं की माझा पार्टनर मला धोका देत आहे. सोफ्याखाली तसा मला पुरावा सापडला आहे. ती महिला ज्याला वापरलेला कंडोम समजली त्याचे चित्र पाहून लोकांची हसून पुरेवाट लागली.

1 लाख 61 हजार लोकांनी उडवली खिल्ली

ही महिला ज्याला वापरलेला कंडोम समजत होती, ते प्रत्यक्षात चिकन सॉसेजचं (Chicken Sausage) आवरण होते. हे आवरण कंडोम सारखेच दिसते.

डॅनियल वॅटने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नक्की कोणी नाकारला? विराटने सांगितलं

या आवरणात चिकन सॉसेज गुंडाळून स्टोअर केलं जातं. जेव्हा लोकांनी ही पोस्ट पाहिली तेव्हा हसून त्यांची पुरेवाट झाली. ग्रुपमधील 1 लाख 61 हजार मेंबर्सने यावर कॉमेंट करीत लिहिले की यात चिंता करण्यासारखं काहीही नाही. हे तिच्या प्रियकराला तसंही फिट बसणार नाही.

व्हायरल झाल्या मजेदार कमेंट्स

धोका देणाऱ्या या घटनेचा खुलासा फोटोच्या माध्यमातून झाला. खरं काय आहे ते सगळ्यांना समजलं. यानंतर ती महिला थोडी शांत झाली. परंतु,लोकं तिची चेष्टा करु लागले. यात एका मेंबरने कॉमेंट (Comment) करताना लिहिलं की हा सर्वात मोठा धोका आहे. या महिलेच्या प्रियकरानं चोरून सॉसेज खाल्लं. दुसऱ्या एका मेंबरनं लिहिलं की तो मुलगा केवळ आपली 'भूक' शमवत होता.

First published:

Tags: Photo viral