Home /News /videsh /

महिलेने कुत्र्यासोबत 8 वर्षांपर्यंत ठेवले संबंध; बॉयफ्रेंडनेही दिली साथ, अखेर अटक

महिलेने कुत्र्यासोबत 8 वर्षांपर्यंत ठेवले संबंध; बॉयफ्रेंडनेही दिली साथ, अखेर अटक

या प्रकरणात साथ देण्यासाठी तिच्या एक्स-बॉयफ्रेंडला देखील अटक करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : एक महिलेने कुत्र्याशी संबंध ठेवल्याच्या आरोपात अटक केली आहे. या प्रकरणात साथ देण्यासाठी तिच्या एक्स-बॉयफ्रेंडला देखील अटक करण्यात आली आहे. एक्स-बॉयफ्रेंडवर आरोप केला आहे की, संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यात रेकॉर्ड करीत होता आणि ते हार्ड ड्राइव्हमध्ये सेव्ह करीत होता. ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये घडली आहे. 36 वर्षीय क्रिस्ट्रीना कैलेलो आपल्या कुत्र्यासोबत शरीर संबंध ठेवण्याच्या आरोपात पोलिसांनी अटक केली आहे. क्रिस्ट्रीनासह तिचा एक्स बॉयफ्रेंड जेफ्री स्प्रिंगर (39) यालाही अटक करण्यात आली आहे. गेल्या 8 वर्षांपासून क्रिस्ट्रीना कुत्र्याचं शोषण करीत होती. अरेस्ट रिपोर्टमध्ये याचा खुलासा करण्यात आला आहे. दोघांनाही कोर्टासमोर केलं हजर क्रिस्ट्रीना आणि जेफ्री यांच्यावर प्राण्यांचे शोषण केल्यासंबंधित आरोप असून या आठवड्यात दोघांना कोर्टात हजर करण्यात आलं. येथे 4 लाखांचा बाँड भरल्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला. रेकॉर्डनुसार, क्रिस्ट्रीनाला यापूर्वीही घरगुती हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Owner of dog

    पुढील बातम्या