मराठी बातम्या /बातम्या /विदेश /महिलेला आवडत नव्हतं शरीराचं हे अंग; विचित्र प्रयोग पडला महागात, आता झाली अशी अवस्था

महिलेला आवडत नव्हतं शरीराचं हे अंग; विचित्र प्रयोग पडला महागात, आता झाली अशी अवस्था

महिलेने विचित्र असा प्रयोग केला, मात्र काहीच दिवसात तिची भयंकर अवस्था झाली.

महिलेने विचित्र असा प्रयोग केला, मात्र काहीच दिवसात तिची भयंकर अवस्था झाली.

महिलेने विचित्र असा प्रयोग केला, मात्र काहीच दिवसात तिची भयंकर अवस्था झाली.

इंग्लंड, 27 सप्टेंबर : ब्रिटेनमधील (UK News) 'द बॅड गर्ल गाइड टू बेटर'ची लेखिता केसी बेरोज हिला आपला प्रायव्हेट पार्ट (Private Part) आवडत नव्हता. यापासून त्यांनी सुटका मिळवण्यासाठी एक विचित्र निर्णय घेतला. केसीने आपला प्रायव्हेट पार्ट बार्बी डॉलच्या रुपात बदलण्याचा निर्णय (decision to change the private part to a Barbie doll) घेतला. यासाठी तिने सर्जरी करण्याचा पर्याय निवडला. मात्र आज तिला आपल्या निर्णयाबद्दल वाईट वाटत आहे.

केसेनी लेबियाप्लास्टीवर एक डॉक्युमेन्ट्री पाहिली. यानंतर तिने डिजायनर रुपात बदलण्याचा निर्णय घेतला. लेबियाप्लास्टी एक कॉस्मेटिक प्रक्रिया आहे. ज्याच्या माध्यमातून प्रायव्हेट पार्टचं डिजाइन बदललं जाऊ शकतं. दोन मुलांची आई केसीचं म्हणणं आहे की, मला विचार आला आणि मी आपला प्रायव्हेट पार्ट बदलला. वाटलं की, मला आधीपेक्षा अधिक चांगलं वाटेल आणि आत्मविश्वास वाढेल. मात्र वास्तवात असं काहीच झालं नाही. ऑपरेशनच्या आधी केसीने अनेक सर्जनकडून सल्ला मागितला आणि आपली सर्जरी करण्यासाठी डॉक्युमेंट्रीमध्ये दाखविलेल्या डॉक्टरची बुकिंग केली. (woman did not like her private part Strange experiment became Disaster)

हे ही वाचा-भारीच आहे! 35 व्या वर्षी 10 कोटींची सेव्हिंग; महिलेची आयडिया पाहून अवाक् व्हाल!

मात्र ऑपरेशन केल्यानंतर केसीला त्रास देणारे अनेक बदल दिसून येत होते. जेव्हा ती दोन मुलांची आई झाली तेव्हा भावनिक रुपात ती त्रस्त झाली होती. जसं जसं दिवस जात होते, तिला आपल्या निर्णयावर खंत वाटत होती.

आता केसीला वाटतं की, ती जो व्हिडीओ पाहून प्रभावित झाली होती, तो वास्तवित नव्हता. व्हिडीओसह छेडछाड करण्यात आली होती. केसीला वाटलं की, त्याच्या निर्णयाचा परिणाम त्याच्या मुलांवरही होत आहे. त्यामुळे केसी आता असे विचित्र घेऊ नये यासाठी सल्ला देत आहे.

First published:

Tags: Operation, PRIVATE part