मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Shocking! तरुणीसमोर मास्टरबेट करतानाचा VIDEO लीक; 'या' देशाच्या पंतप्रधानांना द्यावा लागला राजीनामा

Shocking! तरुणीसमोर मास्टरबेट करतानाचा VIDEO लीक; 'या' देशाच्या पंतप्रधानांना द्यावा लागला राजीनामा

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

    नार्थ निकोसिया, 22 ऑक्टोबर : उत्तरी साइप्रसचे पंतप्रधान इरसान सानेर (Prime Minister of Northern Cyprus Irsan Saner) यांना मास्‍टरबेट (Masturbating) करताना त्यांचा कथित व्हिडीओ लीक (Video Leak) झाल्यानंतर आपल्या पदावरून राजीनामा द्यावा लागला आहे. इरसान सानेर विवाहित असून त्यांना दोन मुलंही आहेत. सांगितलं जात आहे की, कथित व्हिडीओ माफियांनी लीक करण्याची शक्यता आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, इरसान सानेरने ऑनलाइन एका महिलेला कपड्यांशिवाय पाहिलं आणि तो तेथे मास्टरबेट करू लागला. ( VIDEO leaked while masturbating in front of a young woman The Prime Minister of  Northern Cyprus country had to resign) आता संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टर्किश साप्रिओट पार्टीचे नेता इरसान सानेर यांनी युतीसाठी सहयोगी नॅशनल यूनिटी पार्टीचं समर्थन घेतल्यानंतर आधीच तणावात होते. यानंतरही ते आपल्या पदावर कायम होते. आता सेक्स व्हिडीओ लीक झाल्यानंतर त्यांना पदावरून राजीनामा द्यावा लागला. इरसाल आता निवडणुकीनंतर राजकीय योजना आखत होते. माझा अपमान करण्यासाठी हा व्हिडीओ बनविण्यात आला.. सांगितलं जात आहे की, पीएम इरसान फेसटाइमवर न्यूड मुलीसमोर मास्‍टरबेट करू रागले. ही मुलगी साधारण 20 वर्षांची आहे. या व्हिडीओनंतर सानेरने या गोष्टीचं खंडन केलं आहे आणि ऑनलाइन सेक्स करीत असल्याचं विरोध केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, ही व्हिडीओ क्लिप अनेकदा एडिट करण्यात आली आहे. माझा अपमान करण्यासाठी हा व्हिडीओ केल्याचंही यावेळी पंतप्रधान म्हणाले. हे ही वाचा-एकाच रात्रीत पत्नीनं ठेवले 18 पुरुषांसोबत संबंध, पती करत राहिला हे काम पीएम इरसान पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या मदतीने हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की, असं कोणीतरी आहे जो मला देश आणि पार्टीची सेवा करण्यासाठी रोखतोय. मात्र त्या व्यक्तीने हे राजकीय पद्धतीने नाही तर सार्वजनिक हल्ला केला आहे. माझ्याविरोधात कारस्थान आखलं जात आहे. या कृत्यामागे तुर्कीचे माफिया सामील असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. पुढे पीएम म्हणाले की, मी आपल्या कायदेशीर सल्लागारांकडून याबद्दल बातचीत करीन.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Porn video, Turkey

    पुढील बातम्या