मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Russia-Ukrain War ठरू शकतं प्रत्येकी पाचव्या माणसाच्या गरिबीचं कारण; संयुक्त राष्ट्राचा दावा

Russia-Ukrain War ठरू शकतं प्रत्येकी पाचव्या माणसाच्या गरिबीचं कारण; संयुक्त राष्ट्राचा दावा

युक्रेन-रशिया युद्धाचा आज 54 वा दिवस आहे. (Russia-Ukraine War) या 54 दिवसांत रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्ब टाकले. या युद्धात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक आपला देश सोडून शेजारच्या देशांमध्ये निर्वासित झाले आहेत.

युक्रेन-रशिया युद्धाचा आज 54 वा दिवस आहे. (Russia-Ukraine War) या 54 दिवसांत रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्ब टाकले. या युद्धात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक आपला देश सोडून शेजारच्या देशांमध्ये निर्वासित झाले आहेत.

युक्रेन-रशिया युद्धाचा आज 54 वा दिवस आहे. (Russia-Ukraine War) या 54 दिवसांत रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्ब टाकले. या युद्धात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक आपला देश सोडून शेजारच्या देशांमध्ये निर्वासित झाले आहेत.

पुढे वाचा ...

न्यूयॉर्क, 18 एप्रिल : युक्रेन-रशिया युद्धाचा आज 54 वा दिवस आहे. (Russia-Ukraine War) या 54 दिवसांत रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्ब टाकले. या युद्धात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक आपला देश सोडून शेजारच्या देशांमध्ये निर्वासित झाले आहेत. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सुरू झालेल्या युद्धामुळे अनेक विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांना धोका निर्माण झाला आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (António Guterres) यांच्या मते, या युद्धाचा जगातील प्रत्येक पाचव्या व्यक्तीला फटका बसू शकतो. या युद्धामुळे प्रत्येक पाचवा माणूस उपासमारीचा बळी होऊ शकतो. किंवा 1.7 अब्जाहून अधिक लोक गरिबी आणि उपासमारीत डुबू शकतात, असे रविवारी प्रकाशित झालेल्या झेक सेझनम झ्प्रव्हीला (Czech Seznam Zpravy) दिलेल्या मुलाखतीत गुटेरेस म्हणाले.

युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आपण सर्व पाहत आहोत. मात्र, त्याच्या सीमेपलीकडे, युद्धाने विकसनशील देशांवरही मूक हल्ला केला आहे. हे संकट 1.7 अब्ज लोकांना गरिबी आणि उपासमारीत बुडवू शकते. या युद्धाचा असा प्रभाव जगात असू शकतो जो अनेक दशकांमध्ये दिसला नाही.

युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये गहू आणि बार्लीच्या जागतिक उत्पादनाच्या 30 टक्के उत्पादन करतात, सर्व मक्याचा पाचवा हिस्सा आणि सूर्यफूल तेलाचे निम्म्याहून अधिक उत्पादन या दोन देशांमध्ये होते. नुकतेच गुटेरेस यांनी एक अहवाल सादर केला होता. ते म्हणाले की, युद्धामुळे गरीब देशांमध्ये अन्न, इंधन आणि आर्थिक संकट अधिक गडद होत आहे. हा देश आधीच महामारी, हवामान बदल आणि आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी निधीची कमतरता यांना सामोरे जाण्यासाठी संघर्ष करत आहे.

हे वाचा - Mariupol : युक्रेनियन सैनिकांना रशियाचा इशारा, शस्त्रे खाली ठेवली तर मिळेल जीवदान; नाहीतर..

107 सात देशांना फटका बसणार -

युनायटेड नेशन्स एजन्सी फॉर प्रमोशन ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंटचे सरचिटणीस रेबेका ग्रिन्सपॅन यांनी सांगितले की, हे लोक 107 देशांमध्ये राहतात, ज्यांना काही संकटाचा फटका बसण्याचा मोठा धोका आहे. अहवालानुसार, व्यापार और विकास को बढ़ावा देने वाली संयुक्त राष्ट्र एजेंसी की महासचिव रेबेका ग्रिनस्पैन ने कहा कि ये लोग 107 देशों में रहते हैं, जिनके किसी न किसी संकट की जद में आने का काफी जोखिम है. या देशांतील लोक निरोगी आहार घेण्यास समर्थ नाहीत. त्यांच्या अन्न आणि ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयात करणे आवश्यक आहे. मात्र, कर्जाचे ओझे आणि मर्यादित संसाधने यामुळे सरकार अनेक जागतिक आर्थिक परिस्थितींना सामोरे जाऊ शकत नाही आहे.

First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Ukraine news, Un, War