Home /News /videsh /

अरे देवा! तरुणाने केला गर्लफ्रेंडचा भांडाफोड; त्या सवयी सोशल मीडियावर केल्या शेअर

अरे देवा! तरुणाने केला गर्लफ्रेंडचा भांडाफोड; त्या सवयी सोशल मीडियावर केल्या शेअर

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

गर्लफ्रेंडच्या सवयीला वैतागलेल्या तरुणाने हे पाऊल उचललं

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : एका तरुणाने सोशल मीडियावर (Social Media) आपल्या प्रेयसीबद्दल एक विचित्र बाब शेअर केली. तरुणाने सांगितलं की, त्याची प्रेयसी दोन आठवड्यात फक्त एकदाच आंघोळ करते. ज्यामुळे तिच्या शरीरातून दुर्गंधी येते. त्यामुळे तिला दुसऱ्या सोफ्यावर एकटं झोपावं लागतं. तरुण आणखी काय काय म्हणाला.. मिरर युकेमध्ये प्रसिद्ध झालेल् वृत्तानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. मात्र तरुणाने आपली ओळख गुप्त ठेवली आहे. त्याने सांगितलं की, त्याच्या प्रेयसीच्या अंगातून इतकी दुर्गंधी येते की तिला एकटीला सोफ्यावर झोपावं लागतं. तरुणाने पुढे सांगितलं की, त्याची प्रेयसी 15 दिवसात एकदाच आंघोळ करते. म्हणजे महिन्यातून फक्त दोन दिवस. यामुळे तिच्या शरीरातून दुर्गंधी येते. जे सहन करणं कठीण जातं. Reddit वर ही कहाणी शेअर करणाऱ्या तरुणाने सांगितलं की, प्रेयसीसह तो 3 वर्षांपासून नात्यात आहे. (The young man shared his girlfriend's secret on social media ) हे ही वाचा-VIDEO : सावत्र बापाचं राक्षसी कृत्य; मुलीच्या मित्राला भररस्त्यात बेल्टने मारहाण सुरुवातीला ते दोघे वेगवेगळे राहत होते. मात्र त्यानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. एकत्र राहताना प्रेयसीच्या सवयी पाहून तरुण हैराण झाला. तरुण पुढे म्हणाला की, मी तिच्यावर प्रेम करतो. मात्र ती अनेक दिवस आंघोळ करीत नसल्याचं मला माहिती नव्हतं. ती 15 दिवसातून फक्त एकदाच आंघोळ करते. गर्लफ्रेंडला सांगितलं तर ती नाराज झाली तरुणाने सांगितलं की, जेव्हा याबद्दल मी प्रेयसीशी चर्चा केली, तर ती यावर नाराज जाली. यानंतर अनेक दिवस ते एकमेकांच्या नजरेला नजर जेऊ शकत नव्हते. दुसरीकडे Reddit वर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याला ब्रेकअप करण्याचा सल्ला दिला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Girlfriend, Social media

    पुढील बातम्या