Home /News /videsh /

28 वर्षांच्या तरुणीने 130 पुरुषांसोबत ठेवले शरीर संबंध, आता झाली मानसिक रुग्ण

28 वर्षांच्या तरुणीने 130 पुरुषांसोबत ठेवले शरीर संबंध, आता झाली मानसिक रुग्ण

एका मुलाखतीदरम्यान तिने ही बाब सर्वांना सांगितली आहे. तर ब्रिनेटमधील 6 लाख 60 हजार महिला सेक्स अॅडिक्शनचा सामना करीत असल्याचा अंदाज आहे.

    लंडन, 19 फेब्रुवारी : ब्रिटनमधील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका 28 वर्षीय तरुणीने तिच्या मुलाखतीत सांगितलेली बाब अनेकांना हैराण करु शकते. ब्रिटनमधील या तरुणीने आतापर्यंत तब्बल 130 पुरुषांसोबत शरीर संबंध ठेवले आहेत. 24 तासांच्या कालावधीत ती साधारण 4 जणांसोबत शरीरसंबंध ठेवत असल्याची बाब समोर आली आहे. मात्र इतक्या लोकांसोबत शरीरसंबंध ठेवल्यामुळे तिला शारीरिक व मानसिकदृष्ट्या त्रास सहन करावा लागत आहे. ब्रिटनमध्ये राहणारी फ्रॅंकी कोन्सिडिन हिचं म्हणणं आहे की, आज कोणासोबत तरी शरीरसंबंध ठेवणार असल्यावरच माझा मेंदू सर्वसामान्य पद्धतीने काम करतो. फ्रॅंकी सध्या एका आजाराशी लढा देत आहे. सर्वसाधारणपणे पुरुषांमध्ये सेक्स अॅडिक्शन असल्याचे म्हटले जात असले, तरी महिलांनाही याचा त्रास होऊ शकतो. डॉक्टरांनी सेक्स अॅडिक्शनसला मानसिक आजारांच्या स्वरुपात मान्यता दिली आहे. फॅंकीदेखील सेक्स अॅडिक्शन या आजाराशी सामना देत आहे. टायगर वुड्स, रसेल बॅंड सारखे सेलिब्रेटीदेखील या आजाराशी झुंज देत आहेत. ब्रिटनमधील 6 लाख 60 हजार महिला सेक्स अॅडिक्शनचा सामना करीत असल्याचा अंदाज आहे. हेही वाचा - समुद्रात फेकल्यावरही जीव नाही गेला, दीड वर्षाच्या मुलाला आईने खडकावर आपटून मारलं सेक्स अॅडिक्शनचा त्रास सहन करणाऱ्या अनेकांना इतर समस्यांचाही सामना करावा लागतो. याकारणास्तव फ्रॅंकीला डिप्रेशनचाही त्रास सहन करावा लागला. ब्रिटेनचे रॉयल कॉलेज ऑफ सायकॅट्रीक्सनुसार देशातील 4 टक्के लोक सेक्स अॅडिक्ट आहेत. सेक्स अॅडिक्शन होण्यामागे काय कारणे आहेत, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. दुसरीकडे फ्रॅंकीचं म्हणणं आहे, ती 13 वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. तिच्या पालकांच्या घटस्फोटामुळे ती अस्वस्थ झाली होती. पुढील काही दिवस ती ड़िप्रेशनमध्ये होती. त्यानंतर कर्करोगाची लागण झाल्यामुळे तिच्या आईचा मृत्यू झाला. त्य़ादरम्यानही ती सेक्स अॅडिक्ट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. Fact check : चिकन, अंडी खाल्ल्याने खरंच कोरोनाव्हायरस होतो का?
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sexuality

    पुढील बातम्या