पोलिसाने 13 व्या मजल्यावरुन मारली उडी; लहान मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्याला पकडण्यासाठी जीवाची बाजी

पोलिसाने 13 व्या मजल्यावरुन मारली उडी; लहान मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्याला पकडण्यासाठी जीवाची बाजी

पोलिसाच्या या धाडसासाठी त्याला सन्मानित करण्यात आलं आहे

  • Share this:

नूर-सुल्तान, 22 जुलै : कझाकिस्तानमध्ये एका पोलिसाने पीडोफाइल म्हणजेच लहान मुलांवर अतिप्रसंग करणाऱ्या एका गुन्हेगाराचा पाठलाग केला. यादरम्यान त्याने 13 व्या मजल्यावरुन उडी मारुन त्या गुन्हेगाराला पकडलं. या निर्भीड पोलिसाला शौर्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे.

36 वर्षीय बकीत्जान बकरोव हे सहा मुलाचे वडील आहेत. आणि कझाकिस्तानातील शहर अल्माटीमध्ये एक पोलीस दलात आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गुन्हेगाराला पकडण्यासाठी धाडसाचं काम केलं. 13 व्या मजल्यावरुन उडी मारल्यामुळे त्याच्या पायाचं हाड तुटलं आहे. असं असतानाही ते गुन्हेगाराचा पाठलाग करीत होते.

हे वाचा-राजीव गांधींचा उल्लेख करीत परराष्ट्र मंत्र्यांनी केलं चीनचं कौतुक

15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

आरोपी पीडोफाइलचे नाव सिटीजन श आहे. ज्याच्यावर घरात घुसून तोडफोड करीत 13 लाख रुपये चोरणे आणि एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा आरोप आहे. शिवाय या मुलीच्या भावाला धमकावण्याचाही त्या व्यक्तीवर आरोप आहे. कझाकिस्तानमध्ये जर कोणी व्यक्ती बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी आढळला तर कझाकिस्तानच्या कडक कायद्यातून त्याच्यावर रासायनिक पद्धतीने शिक्षा केली जाते.

या प्रकरणात एक नवीन बाजू समोर आली आहे. कझाकिस्तानमध्ये लहान मुलांवर बलात्कार करणार्‍या 68 वर्षीय नर्स झोया मानने असा दावा केला आहे की पाश्चात्य देशांनीही पूर्वीच्या सोव्हिएत राज्याच्या या कायद्याचे पालन करायला हवे. झोया मान यांचे म्हणणे आहे की बाल लैंगिक हल्ल्याची अंतिम शिक्षा सुस्पष्ट असावी. झोयाचा असा विश्वास आहे की ती सोव्हिएत जेल कारागृहात 35 वर्षांपासून कार्यरत होती आणि आता उस्तो-कामेनोगोर्स्क कारागृहातील पीडोफाइल कैद्यांच्या रासायनिक कास्टिंग विभागात काम करत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 22, 2020, 9:08 AM IST
Tags: crime

ताज्या बातम्या