जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / तब्बल दोन तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर असं उतरवलं जमिनीवर

तब्बल दोन तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर असं उतरवलं जमिनीवर

लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे नेपाळमधलं एक प्रवासी विमान खालीच उतरेना. तब्बल 2 तास घिरट्या घालून अखेर ते काठमांडूत लँड झालं आणि 73 प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. पाहा Photos

01
News18 Lokmat

हे प्रकरण नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावरचं आहे. विमान उतरताच लोकांनी टाळ्या वाजवल्या. विमान खाली उतरताच कोणातीही दुर्घटना घडू नये यासाठी अग्निशमन दलाची गाडी आणि रुग्णवाहिका विमानाच्या दिशेने धावली होती.

जाहिरात
02
News18 Lokmat

याचं कारण विमानातल्या 73 प्रवाशांचा जीव दोन तास अक्षरशः टांगणीला होता. प्रत्येक सेकंदात मृत्यूच्या छायेत ते जगत होते. त्यांच्या विमानाचं लँडिंग गिअरच खराब झालं होतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

नेपाळची स्थानिक विमान कंपनी बुद्ध एअरचं हे विमान सोमवारी सकाळी विराटनगरमध्ये उतरणार होतं. पण लँडिंगआधी अचानक गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

जाहिरात
04
News18 Lokmat

जेव्हा विराटनगरमध्ये विमानाचे लँडिंग यशस्वी झालं नाही, तेव्हा एकच खळबळ उडाली. विमान परत काठमांडूला नेण्यात आलं. तिथे धावपट्टीवर फोम लावून फोर्स लँडिंगची तयारी केली जात होती.

जाहिरात
05
News18 Lokmat

अखेर वैमानिक, तंत्रज्ञ सगळ्यांच्याच प्रयत्नातून हे विमान 73 प्रवाशांसह सुखरूप धावपट्टीवर उतरलं आणि सुटकेचे निश्वास टाकले गेले.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    तब्बल दोन तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर असं उतरवलं जमिनीवर

    हे प्रकरण नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावरचं आहे. विमान उतरताच लोकांनी टाळ्या वाजवल्या. विमान खाली उतरताच कोणातीही दुर्घटना घडू नये यासाठी अग्निशमन दलाची गाडी आणि रुग्णवाहिका विमानाच्या दिशेने धावली होती.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    तब्बल दोन तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर असं उतरवलं जमिनीवर

    याचं कारण विमानातल्या 73 प्रवाशांचा जीव दोन तास अक्षरशः टांगणीला होता. प्रत्येक सेकंदात मृत्यूच्या छायेत ते जगत होते. त्यांच्या विमानाचं लँडिंग गिअरच खराब झालं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    तब्बल दोन तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर असं उतरवलं जमिनीवर

    नेपाळची स्थानिक विमान कंपनी बुद्ध एअरचं हे विमान सोमवारी सकाळी विराटनगरमध्ये उतरणार होतं. पण लँडिंगआधी अचानक गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    तब्बल दोन तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर असं उतरवलं जमिनीवर

    जेव्हा विराटनगरमध्ये विमानाचे लँडिंग यशस्वी झालं नाही, तेव्हा एकच खळबळ उडाली. विमान परत काठमांडूला नेण्यात आलं. तिथे धावपट्टीवर फोम लावून फोर्स लँडिंगची तयारी केली जात होती.

    MORE
    GALLERIES

  • 05 05