जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / अभिमानास्पद! नेपाळच्या मंत्रिमंडळात भारताची लेक; 'रोटी-बेटी'च्या नाळेने घट्ट झालं दोन देशांचं नातं

अभिमानास्पद! नेपाळच्या मंत्रिमंडळात भारताची लेक; 'रोटी-बेटी'च्या नाळेने घट्ट झालं दोन देशांचं नातं

सध्या नेपाळ आणि भारताचे संबंध खराब असले तरी आता भारत आणि नेपाळच्या संबंधात आता नवे पर्व सुरू होणार आहे. कारण आता नेपाळमधील शेर बहादुर देउवा सरकारमध्ये एका भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला आहे.

01
News18 Lokmat

नेपाळच्या 12 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये भारतीय महिला रेणू यादव यांना वाहतूक मंत्रालय देण्यात आलं आहे. त्यामुळे आता ही भारतासाठी फार आनंदाची गोष्ट ठरत आहे. रेणू यादव यांनी याआधीही दोनदा मंत्रिपदाचा भार संभाळला होता.

जाहिरात
02
News18 Lokmat

रेणू यादव या बिहारमधील अररिया जिल्ह्यातील नरपतगंजच्या नागरिक आहेत. त्यांनी आपलं शिक्षणही भारतातच घेतलं होतं. त्यानंतर त्या 1979 साली नेपाळमध्ये रहायला गेल्या होत्या. त्यांचे अनेक नातेवाईक हे अजूनही भारतातच राहतात.

जाहिरात
03
News18 Lokmat

रेणू यादव यांना राजकीय वारसा मिळालेला आहे. त्यांच्या बहिणीचा पती स्व. भारतेंदू यादव हे कॉंग्रेस नेते राहिलेले आहेत. त्या प्रसिद्ध समाजसेवक स्व. रामेश्वर यादव यांच्या लेक आहेत. 1979 साली नेपाळमधील गावात त्यांना लग्न करून पाठवण्यात आलं.

जाहिरात
04
News18 Lokmat

पतीच्या हत्येनंतर रेणु यादव राजकारणात आल्या. नेपाळी संसदेत त्या 1995 पासून सतत खासदार राहिलेल्या आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक यादव हा आमदार म्हणून निवडून देखील आला आहे. 2008 साली जेव्हा नेपाळमध्ये मधेशी समाजाच्या अधिकारांच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता.

जाहिरात
05
News18 Lokmat

रेणू यादव या मधेशी समाजासाठी नेपाळमध्ये राष्ट्रीय नेत्या बनल्या आहेत. त्यांनी सतत मधेशींच्या अधिकारांसाठी संसदेत आवाज उठवला आहे. आता मंत्री झाल्याने सीमावर्ती भागात राहणाऱ्या मधेशी समाजासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. त्यांना मंत्रिपद मिळाल्याने भारतात त्यांच्या गावी आनंद व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    अभिमानास्पद! नेपाळच्या मंत्रिमंडळात भारताची लेक; 'रोटी-बेटी'च्या नाळेने घट्ट झालं दोन देशांचं नातं

    नेपाळच्या 12 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये भारतीय महिला रेणू यादव यांना वाहतूक मंत्रालय देण्यात आलं आहे. त्यामुळे आता ही भारतासाठी फार आनंदाची गोष्ट ठरत आहे. रेणू यादव यांनी याआधीही दोनदा मंत्रिपदाचा भार संभाळला होता.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    अभिमानास्पद! नेपाळच्या मंत्रिमंडळात भारताची लेक; 'रोटी-बेटी'च्या नाळेने घट्ट झालं दोन देशांचं नातं

    रेणू यादव या बिहारमधील अररिया जिल्ह्यातील नरपतगंजच्या नागरिक आहेत. त्यांनी आपलं शिक्षणही भारतातच घेतलं होतं. त्यानंतर त्या 1979 साली नेपाळमध्ये रहायला गेल्या होत्या. त्यांचे अनेक नातेवाईक हे अजूनही भारतातच राहतात.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    अभिमानास्पद! नेपाळच्या मंत्रिमंडळात भारताची लेक; 'रोटी-बेटी'च्या नाळेने घट्ट झालं दोन देशांचं नातं

    रेणू यादव यांना राजकीय वारसा मिळालेला आहे. त्यांच्या बहिणीचा पती स्व. भारतेंदू यादव हे कॉंग्रेस नेते राहिलेले आहेत. त्या प्रसिद्ध समाजसेवक स्व. रामेश्वर यादव यांच्या लेक आहेत. 1979 साली नेपाळमधील गावात त्यांना लग्न करून पाठवण्यात आलं.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    अभिमानास्पद! नेपाळच्या मंत्रिमंडळात भारताची लेक; 'रोटी-बेटी'च्या नाळेने घट्ट झालं दोन देशांचं नातं

    पतीच्या हत्येनंतर रेणु यादव राजकारणात आल्या. नेपाळी संसदेत त्या 1995 पासून सतत खासदार राहिलेल्या आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक यादव हा आमदार म्हणून निवडून देखील आला आहे. 2008 साली जेव्हा नेपाळमध्ये मधेशी समाजाच्या अधिकारांच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता.

    MORE
    GALLERIES

  • 05 05