मुंबई, 6 जून : एकीकडे Coronavirus आणि पूर्व- पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळची संकटं येत असताना युद्धाचे ढगही दाटतील का अशी शंका यायला लागली आहे. भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच चीनबरोबरच्या सीमेवर तणाव वाढलेला आहे. दोन्ही बाजूंच्या लष्करांनी सज्जतेचे नारे दिलेले आहेत.
भारताने हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्यास प्राधान्य दिलेलं असलं तरी चीनबरोबरचे संबंध धोक्यात आहेत. त्यातच चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या पोस्ट वाढत आहेत. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? एक सर्वसामान्य भारतीय म्हणून तुमच्या चीनविषयीचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी News18 एक सर्व्हे करत आहे.
यात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायी प्रश्नांची उत्तरं द्या. चीन खरंच मैत्री करण्याच्या लायकीचा देश वाटतो का, चिनी वस्तूंविषयी तुमचं मत काय या सगळ्यावरची तुमची मतं आम्हाला जाणून घ्यायची आहेत.
var _polldaddy = [] || _polldaddy; _polldaddy.push( { type: "iframe", auto: "1", domain: "news18.survey.fm", id: "what-is-your-opinion-on-china-marathi", placeholder: "pd_1591084192", single_mode: "1", } ); (function(d,c,j){if(!document.getElementById(j)){var pd=d.createElement(c),s;pd.id=j;pd.src=('https:'==document.location.protocol)?'https://polldaddy.com/survey.js':'http://i0.poll.fm/survey.js';s=document.getElementsByTagName(c)[0];s.parentNode.insertBefore(pd,s);}}(document,'script','pd-embed'));