मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Happy New Year : नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या जगभरातील परंपरा पाहून तुम्ही लावाल डोक्याल हात!

Unknown Facts of New Year Celebrations : तुम्हाला माहीत आहे की अनेक देश वेगवेगळ्या वेळी नवीन वर्ष साजरे करतात कारण त्यांचे कॅलेंडर इंग्रजी किंवा रोमन कॅलेंडरशी जुळत नाही. तरीही रोमन कॅलेंडरनुसार (Roman Calendar) नवीन वर्षाचा उत्सव जगभरात सर्वात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्याच्याशी अनेक श्रद्धा आणि परंपराही जोडल्या गेल्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

प्लेटा फोडून स्वागत करण्याची परंपरा : जर तुम्हाला दारवाजात अनेक तुटलेल्या प्लेटा दिसल्या तर तुमचा गोंधळ उडू शकतो. पण, डेन्मार्कमध्ये ही गोष्ट सामान्य आहे. येथे असे मानले जाते की येणारे वर्ष नशीब घेऊन येईल, म्हणून डेन्मार्कमधील लोकं त्यांच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या घरी जातात आणि त्यांच्या दारावर प्लेट्स फेकतात. हे शुभेच्छा संदेशासारखे आहे.

फटाक्यांची आतीषबाजी - फटाके फोडणे हा कदाचित नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा सर्वात सामान्य मार्ग आहे. अनेक देशांमध्ये हा दिवस 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री साजरा केला जातो. यावेळी अनेक ठिकाणी कोरोनामुळे गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे, तरीही फटाक्यांवर बंदी असल्याच्या बातम्या नाहीत. न्यूझीलंडचा ऑकलंड स्काय टॉवर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतीषबाजीच्या दृश्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियातील सिडनी हार्बरवरही फटाक्यांची आतीषबाजी पाहायला मिळते. याशिवाय टोरंटो, कॅनडा, ब्राझीलमधील रिओ येथे आकाश रंगीबेरंगी फटाक्यांनी न्हाऊन निघते.

ब्राझीलमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी डाळी खाण्याची एक अनोखी परंपरा आहे. नववर्षानिमित्त येथे लोक विशेषतः शिजवलेली मसूर खातात. मसूर हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे मसूर खाल्ल्यास नवीन वर्षात समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते.

12 वाजता द्राक्षे खाणे - स्पेनमध्ये प्रचलित असलेली परंपरा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, ही प्रथा खूप मनोरंजक देखील आहे. स्पेनमध्ये घड्याळात 12 वाजले की लोकं द्राक्षांकडे धाव घेतात. असे मानले जाते की घड्याळात मध्यरात्री होताच वेळी द्राक्षांचे सेवन करणे हे येणारे 12 महिने तुमच्यासाठी भाग्य आणि आनंद घेऊन येतात.

जर आपण आशियाई देशांबद्दल नवीन वर्षाच्या स्वागताशी संबंधित परंपरांबद्दल बोललो, तर जपान आणि दक्षिण कोरियामध्ये घंटा वाजवणे ही सर्वात सामान्य गोष्ट आहे. लोकं नववर्षाच्या पूर्वसंध्येला जागोजागी घंटा वाजवताना दिसतात. जपानमध्ये 108 वेळा घंटा वाजवणे शुभ मानले जाते, त्यामुळे तेथे खूप आवाज होतो. (Pixabay प्रतिमा)

नाताळला अस्वलासारखा पोशाख घालून मुलांनी किंवा वडिलधाऱ्यांनी नाचल्याबद्दल ऐकले असेलच, पण रोमानियामध्ये लोक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अस्वलासारखा पोशाख घालून नाचतात. नवीन वर्षात वाईटापासून मुक्ती मिळावी ही यामागची श्रद्धा आहे. खरं तर, अस्वल जुन्या रोमानियन कथांमध्ये खूप खास आहेत. असे मानले जाते की ते लोकांचे संरक्षण आणि उपचार करण्यात मदत करतात.

वस्तू फेकणे - नवीन वर्षाचा सर्वात महत्वाचा उत्सव अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरमध्ये होतो. येथे सर्वांच्या नजरा ध्वजाच्या उंच खांबावरून खाली येणाऱ्या रंगीबेरंगी चमकणाऱ्या चेंडूकडे असतात. खरं तर, हे नवीन वर्षाची उलटी गिनतीचे संकेत आहेत. यानंतर अनेक अमेरिकन शहरांमध्ये असे दिसून येते की नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोक पारंपारिकपणे काही गोष्टी उंचावरून फेकतात. उदाहरणार्थ इंडियानामध्ये लोक उंचावरून टरबूज फेकतात.

आफ्रिकेतही अनोखी श्रद्धा - दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घरातील अनावश्यक वस्तू बाहेर काढल्या जातात. मात्र, हे सामान विकण्यासाठी नसते. येथे लोकं विशेषतः त्यांच्या खिडक्यांमधून जुने फर्निचर फेकून देतात. नवीन वर्षात त्यांना नवे नशीब मिळावे, ही त्यामागची धारणा आहे.

दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण सामान्य ठिकाणी लोकांना सूटकेस घेऊन फिरताना पाहू शकता. यामागील लोकांचा असा विश्वास आहे की रिकाम्या सुटकेससह चालणे म्हणजे येणारे वर्ष साहसांनी भरलेले असेल.

First published:

Tags: Celebration, New year