#celebration

Showing of 1 - 14 from 346 results
धारावीत रंगला पोंगलचा अविस्मरणीय सोहळा; पहा VIDEO

व्हिडिओJan 15, 2019

धारावीत रंगला पोंगलचा अविस्मरणीय सोहळा; पहा VIDEO

मुंबई, 15 जानेवारी : उगवत्या सूर्याला वंदन करीत धारावीतील हजारो नागरिकांनी 'पोंगल' मोठय़ा उत्साहात साजरा केला. पारंपरिक पद्धतीच्या पोंगल उत्सवात यंदा तमिळ भगिनींसह मोठय़ा प्रमाणात मराठी भगिनीही सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वेष परिधान केलेली चिमुरडी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. पहाटेच्या वेळेत सूर्यदर्शनाची चाहूल लागताच उगवत्या सूर्याला वंदन करत शेकडो भगिनींनी पारंपारिक पद्धतीने खिरीच्या साहित्यांनी भरलेले मडके चुलीवर ठेवून चुलीला अग्नी दिला. त्यानंतर 'पोंगालो पोंगल' असं म्हणत सूर्यदेवाला शिजल्यावर खीरेचा नेवैद्य दाखवण्यात आला.

Live TV

News18 Lokmat
close