हॅरी पॉटर न्यूयॉर्क हे एक नवीन, ग्राउंड ब्रेकिंग स्टोअर आहे जे 3 जून रोजी अमेरिकेत खुलं होणार आहे. हॅरी पॉटर न्यूयॉर्क या दोन मजली दुकानात पुस्तकांसह अनेक गोष्टींचा खजिना असेल. एकाच छताखाली हॅरी पॉटर आणि फॅन्टेस्टिक बीस्ट उत्पादनांचा सर्वात मोठा संग्रह असेल, त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.