जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / ही दोस्ती तुटायची नाय! 37 वर्षांपासून एक हंस आहे या व्यक्तीचा BEST FRIEND

ही दोस्ती तुटायची नाय! 37 वर्षांपासून एक हंस आहे या व्यक्तीचा BEST FRIEND

सोशल मीडियावर सध्या एका मैत्रीची कहाणी खूप व्हायरल होते आहे. यामध्ये एका 63 वर्षीय व्यक्तीची गेल्या 37 वर्षांपासून एका हंसाशी मैत्री आहे आणि ती देखील एकदम पक्की!

01
News18 Lokmat

मैत्रीचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण मानव आणि पक्ष्याची मैत्री तुम्ही ऐकली आहे का? रेसेप मिर्झान आणि त्यांचा मित्र असणाऱ्या हंसाची कहाणी देखील अशीच अविस्मरणीय आहे. (फोटो सौ. AP news)

जाहिरात
02
News18 Lokmat

थोडीथोडकी नाही तर या दोघांची मैत्री 37 वर्ष जुनी आहे. तुर्कस्तानमध्ये राहणाऱ्या रेसेप आणि त्यांच्या हंसाची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. पश्चिम एडिरने भागात 37 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त असणाऱ्या पोस्टमन रेसेप मिर्झान यांना हा हंस सापडला होता. (फोटो सौ. AP news)

जाहिरात
03
News18 Lokmat

एकेठिकाणी जात असताना मिर्झान आणि त्यांच्या मित्रांच्या नजरेसमोर हा हंस दिसला. त्याचे पंख तुटलेले होते आणि तो एका मैदानात पडला होता. मिर्झान यांनी त्याला शिकाऱ्यांपासून वाचवण्यासाठी स्वत:च्या कारमध्ये ठेवले. त्यानंतर ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून हा हंस त्यांच्याबरोबर ग्रीस सीमेजवळ असणाऱ्या त्यांच्या घरात आणि शेतात वावरतो. (फोटो सौ. AP news)

जाहिरात
04
News18 Lokmat

त्यांच्यामध्ये इतकी चांगली मैत्री आहे की संध्याकाळी दररोज ते फेरफटका मारण्यासाठी जातात. मिर्झान यांचे प्राणीपक्ष्यांवर विशेष प्रेम आहे. जेव्हा या मुक्या जनावरास मी जखमी अवस्थेत पाहिले तेव्हा त्याला तसेच सोडण्यापेक्षा घरी घेऊन येणे योग्य वाटले, असं मिर्झान सांगतात. ते म्हणतात की आम्हाला एकमेकांबरोबर खूप चांगलं वाटतं. आमची मैत्री दृढ आहे, कधी आम्ही एकमेकांपासून वेगळे होणार नाही. मिर्झान यांनी त्याचे नाव गॅरिप असे ठेवले आहे. (फोटो सौ. AP news)

जाहिरात
05
News18 Lokmat

मिर्झान यांच्याकडे गॅरिपशिवाय काही कुत्रे आणि मांजर देखील आहेत. ते देखील त्यांचे मित्र आहेत. 63 वर्षीय मिर्झान सांगतात की गॅरिप त्यांच्यासाठी एखाद्या जवळच्या मित्राप्रमाणे, बेस्ट फ्रेंडप्रमाणे आहे. (फोटो सौ. AP news)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    ही दोस्ती तुटायची नाय! 37 वर्षांपासून एक हंस आहे या व्यक्तीचा BEST FRIEND

    मैत्रीचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण मानव आणि पक्ष्याची मैत्री तुम्ही ऐकली आहे का? रेसेप मिर्झान आणि त्यांचा मित्र असणाऱ्या हंसाची कहाणी देखील अशीच अविस्मरणीय आहे. (फोटो सौ. AP news)

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    ही दोस्ती तुटायची नाय! 37 वर्षांपासून एक हंस आहे या व्यक्तीचा BEST FRIEND

    थोडीथोडकी नाही तर या दोघांची मैत्री 37 वर्ष जुनी आहे. तुर्कस्तानमध्ये राहणाऱ्या रेसेप आणि त्यांच्या हंसाची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. पश्चिम एडिरने भागात 37 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त असणाऱ्या पोस्टमन रेसेप मिर्झान यांना हा हंस सापडला होता. (फोटो सौ. AP news)

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    ही दोस्ती तुटायची नाय! 37 वर्षांपासून एक हंस आहे या व्यक्तीचा BEST FRIEND

    एकेठिकाणी जात असताना मिर्झान आणि त्यांच्या मित्रांच्या नजरेसमोर हा हंस दिसला. त्याचे पंख तुटलेले होते आणि तो एका मैदानात पडला होता. मिर्झान यांनी त्याला शिकाऱ्यांपासून वाचवण्यासाठी स्वत:च्या कारमध्ये ठेवले. त्यानंतर ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून हा हंस त्यांच्याबरोबर ग्रीस सीमेजवळ असणाऱ्या त्यांच्या घरात आणि शेतात वावरतो. (फोटो सौ. AP news)

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    ही दोस्ती तुटायची नाय! 37 वर्षांपासून एक हंस आहे या व्यक्तीचा BEST FRIEND

    त्यांच्यामध्ये इतकी चांगली मैत्री आहे की संध्याकाळी दररोज ते फेरफटका मारण्यासाठी जातात. मिर्झान यांचे प्राणीपक्ष्यांवर विशेष प्रेम आहे. जेव्हा या मुक्या जनावरास मी जखमी अवस्थेत पाहिले तेव्हा त्याला तसेच सोडण्यापेक्षा घरी घेऊन येणे योग्य वाटले, असं मिर्झान सांगतात. ते म्हणतात की आम्हाला एकमेकांबरोबर खूप चांगलं वाटतं. आमची मैत्री दृढ आहे, कधी आम्ही एकमेकांपासून वेगळे होणार नाही. मिर्झान यांनी त्याचे नाव गॅरिप असे ठेवले आहे. (फोटो सौ. AP news)

    MORE
    GALLERIES

  • 05 05