मॉरिसनने शनिवारी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले, भारताशी आमचा नवीन व्यापार करार साजरा करण्यासाठी मी आज रात्री बनवण्यासाठी निवडलेली करी माझे प्रिय मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात प्रांतातील आहे. यामध्ये त्याच्या आवडत्या खिचडीचा समावेश आहे. मॉरिसन यांचं खिचडी प्रेम आपल्या कुटुंबाचा संदर्भ देत ते म्हणाले की, ''जेन, मुली आणि आई सगळ्यांनी होकार दिला.' फोटो असलेल्या पोस्टला 12 हजारांहून अधिक 'लाइक्स' आणि 900 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये खिचडीबद्दलच प्रेम व्यक्त केलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, India vs Australia