मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कधी काळी बेघरासाठी राहत होती एका बाळाची आई; असं विचित्र काम करून झाली कोट्यवधी

कधी काळी बेघरासाठी राहत होती एका बाळाची आई; असं विचित्र काम करून झाली कोट्यवधी

एवाने तिच्या आयुष्यात मोठा बदल घडवला आहे आणि ती कोट्यधीश झाली आहे. तिचा मार्ग जरी काही जणांना पटला नाही तरीही गरीबीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला आणि कष्ट केले तर मार्ग सापडतो आणि माणूस श्रीमंत होऊ शकतो हे मात्र नक्की.

    इंग्लंड, 16 ऑक्टोबर : गरीबी माणसाला काहीही करायला लावते. कुणी शिकलेला माणूस हमाली करतो तर कुणी सुशिक्षित स्री दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करते. अशी अनेक उदाहरणं तुम्ही ऐकली असतील. पण आम्ही या बातमीत जे सांगणार आहोत ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही पण गरीबीमुळे (Poverty) त्रस्त महिलेने स्वीकारलेल्या मार्गामुळे ती आज करोडपती झाली आहे. इंग्लंडमध्ये रस्त्याच्या कडेला (Homeless Woman became Crorepati) आयुष्य व्यतीत करणाऱ्या या महिलेने कोणतं काम केलं ते वाचा.

    इंग्लंडमधील नॉटिंघममध्ये राहणाऱ्या 29 वर्षांच्या एवा ग्रेस हिने हा व्यवसाय सुरू केला ती एकटी आपल्या मुलीसोबत राहते. तिनी ‘द सन’ वेबसाइटला (The SUN website) सांगितलं की 16 वर्षांची असल्यापासून तिला घर नव्हतं. तिला वडिल नव्हते. आई दुसऱ्या देशात नोकरी करायला जायची आणि भावंडं पण नसल्याने एवा एकटीच रस्त्यावर भटकायची. कधी मित्रमैत्रिणींच्या (Friends)घरी सोफ्यावर झोपायची. तिला पाच वर्षांची मुलगी आहे. छोट्या मोठ्या नोकऱ्या एवाने केल्या पण पोटभर पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर कोरोना विषाणू काळात नोकऱ्याच उपलब्ध नव्हत्या म्हणून एवाने ॲडल्ट सबस्क्रिप्शन साईट ओन्लीफॅन्स (Onlyfans) वर अकाउंट काढलं. त्यावरून तिने तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ (Nude Photos and Videos) विकायला सुरुवात केली.

    हे ही वाचा-अरे देवा! तरुणाने केला गर्लफ्रेंडचा भांडाफोड; त्या सवयी सोशल मीडियावर शेअर

    एवा म्हणाली, ‘ नग्न फोटो व्हिडिओ विकण्याचा माझा व्यवसाय जबरदस्त चालायला लागला आणि माझं अख्खं आयुष्यच बदलून गेलं. मी एका वर्षात या व्यवसायातून 10 कोटींची कमाई केली. 2 कोटी रुपयांना नवं घर खरेदी (bought new home) केलं. आता मी आनंदात आहे. माझ्या या कामामुळे अनेकांचा माझ्यावर राग आहे पण मला त्याचा काहीच फरक पडत नाही. आता मला एक नवी फर्म सुरू करायची आहे. मी यूकेतील नागरिकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन माझा ॲडल्ट कंटेंट (Adult Content) तयार करते. मी संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ करून अपलोड करते लोक त्यांच्या सोयीनुसार हे व्हिडिओ पाहतात.’ एवा ॲडल्ट मॅगझिन प्लेबॉयच्या (Playboy) कव्हरपेजवर पण झळकली आहे.

    एवाने तिच्या आयुष्यात मोठा बदल घडवला आहे आणि ती कोट्यधीश झाली आहे. तिचा मार्ग जरी काही जणांना पटला नाही तरीही गरीबीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला आणि कष्ट केले तर मार्ग सापडतो आणि माणूस श्रीमंत होऊ शकतो हे मात्र नक्की.

    First published:

    Tags: England, Viral news