जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / ट्रॅव्हल / बुलेट खरेदी करायचा विचार असेल तर या 5 बाईकही पाहून घ्या; बजेटमध्ये मिळेल स्टाईल

बुलेट खरेदी करायचा विचार असेल तर या 5 बाईकही पाहून घ्या; बजेटमध्ये मिळेल स्टाईल

आजकाल बाजारात अनेक मोटारसायकल आहेत ज्या ‘क्रूझर’ बाईक म्हणून ओळखल्या जातात. परंतु, जर तुम्ही आरामदायी बसण्यासाठी सीट, आसनाची कमी उंची, लांब व्हीलबेस आणि हाईएस्ट हँडलबार असलेली क्रूझर मोटरसायकल शोधत असाल, तर तुम्हाला आम्ही आज काही बाईकची येथे माहिती देतो. या सगळ्या क्रूझर बाईकची किंमत 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

01
News18 Lokmat

Royal Enfield Classic 350: क्लासिक क्रूझर बाईकच्या यादीत बुलेट प्रथम क्रमांकावर आहे. तिची किंमत 1.90 लाख पासून सुरू होते. या बाईकचे डिझाईन तरुणाईला खूप आवडले आहे. अपडेटेड बाइकमध्ये आता बरीच चांगली वैशिष्ट्ये देखील आहेत ज्यात घड्याळ, ट्रिप मीटर, स्पीडोमीटर, इंधन गेज यांचा समावेश आहे. ही 2 लाख पर्यंतच्या किमतीत सर्वात प्रसिद्ध क्रूझर बाइक्सपैकी एक आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

Honda CB350RS: या बाईकची सुरुवातीची किंमत 1.99 लाख रुपये आहे. लो कर्ब वेट आणि मोठ्या टाकीसह, जपानी टू-व्हीलर ब्रँडची Honda CB350RS बाइकिंग प्रेमींसाठी एक आकर्षक पर्याय आहे. 15 लिटरची इंधन क्षमता आणि 35 किमी/ताशी मायलेज देते.

जाहिरात
03
News18 Lokmat

The Bajaj Avenger Cruise 220 : क्रूझर लूकमध्ये येणारी ही सर्वात स्वस्त बाइक आहे. त्याची किंमत 1.40 लाख रुपयांपासून सुरू होते. ही एक किफायतशीर आणि जास्त मायलेज देणारी बाईक आहे. याला Honda Dream 100 सारखीच पॅडेड, उच्च-गुणवत्तेची सीट मिळते. याच्या टॉप मॉडेलमध्ये इंधन कार्यक्षमता, इंजिनची गुणवत्ता आणि कार्यक्षमता या सर्व गोष्टी चांगल्या येतात, ज्यामुळे रोजच्या राईडचा खास आनंद मिळतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

Yezdi Adventure : बाईकमध्ये एलईडी हेडलाइट युनिट, एलसीडी डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. बाईकमध्ये 334cc सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक लिक्विड कूल्ड DOHC इंजिन आहे, जे सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे जे टॉप 30.2 PS पॉवर आणि 29.9 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. येझदी अॅडव्हेंचरला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देखील मिळते. ही बाईक ब्लूटूथच्या माध्यमातून ब्रँडच्या अॅपशीही जोडली जाऊ शकते. बाईकची किंमत 2.15 रुपयांपासून सुरू होते.

जाहिरात
05
News18 Lokmat

Jawa Perak: या बाईकची सुरुवातीची किंमत 2.11 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 334cc लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन मिळते, जे 30.4bhp पॉवर आणि 31Nm टॉर्क जनरेट करते. पॉवर आणि टॉर्कच्या बाबतीत ही बाईक क्लासिक आणि फोर्टी टूच्या पुढे आहे. तसेच यात सहा गिअर्स असतील. जावा बाइक्स आज देशात खूप लोकप्रिय आहेत आणि लोकही त्यांच्यामध्ये खूप रस घेत आहेत. कंपनीचे देशभरातील 85 शहरांमध्ये सुमारे 100 डीलरशिप आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    बुलेट खरेदी करायचा विचार असेल तर या 5 बाईकही पाहून घ्या; बजेटमध्ये मिळेल स्टाईल

    Royal Enfield Classic 350: क्लासिक क्रूझर बाईकच्या यादीत बुलेट प्रथम क्रमांकावर आहे. तिची किंमत 1.90 लाख पासून सुरू होते. या बाईकचे डिझाईन तरुणाईला खूप आवडले आहे. अपडेटेड बाइकमध्ये आता बरीच चांगली वैशिष्ट्ये देखील आहेत ज्यात घड्याळ, ट्रिप मीटर, स्पीडोमीटर, इंधन गेज यांचा समावेश आहे. ही 2 लाख पर्यंतच्या किमतीत सर्वात प्रसिद्ध क्रूझर बाइक्सपैकी एक आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    बुलेट खरेदी करायचा विचार असेल तर या 5 बाईकही पाहून घ्या; बजेटमध्ये मिळेल स्टाईल

    Honda CB350RS: या बाईकची सुरुवातीची किंमत 1.99 लाख रुपये आहे. लो कर्ब वेट आणि मोठ्या टाकीसह, जपानी टू-व्हीलर ब्रँडची Honda CB350RS बाइकिंग प्रेमींसाठी एक आकर्षक पर्याय आहे. 15 लिटरची इंधन क्षमता आणि 35 किमी/ताशी मायलेज देते.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    बुलेट खरेदी करायचा विचार असेल तर या 5 बाईकही पाहून घ्या; बजेटमध्ये मिळेल स्टाईल

    The Bajaj Avenger Cruise 220 : क्रूझर लूकमध्ये येणारी ही सर्वात स्वस्त बाइक आहे. त्याची किंमत 1.40 लाख रुपयांपासून सुरू होते. ही एक किफायतशीर आणि जास्त मायलेज देणारी बाईक आहे. याला Honda Dream 100 सारखीच पॅडेड, उच्च-गुणवत्तेची सीट मिळते. याच्या टॉप मॉडेलमध्ये इंधन कार्यक्षमता, इंजिनची गुणवत्ता आणि कार्यक्षमता या सर्व गोष्टी चांगल्या येतात, ज्यामुळे रोजच्या राईडचा खास आनंद मिळतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    बुलेट खरेदी करायचा विचार असेल तर या 5 बाईकही पाहून घ्या; बजेटमध्ये मिळेल स्टाईल

    Yezdi Adventure : बाईकमध्ये एलईडी हेडलाइट युनिट, एलसीडी डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. बाईकमध्ये 334cc सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक लिक्विड कूल्ड DOHC इंजिन आहे, जे सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे जे टॉप 30.2 PS पॉवर आणि 29.9 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. येझदी अॅडव्हेंचरला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देखील मिळते. ही बाईक ब्लूटूथच्या माध्यमातून ब्रँडच्या अॅपशीही जोडली जाऊ शकते. बाईकची किंमत 2.15 रुपयांपासून सुरू होते.

    MORE
    GALLERIES

  • 05 05