जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Hacking पासून वाचण्यासाठी या 5 गोष्टी ठरतील फायदेशीर, डेटा चोरी टाळण्यासाठी फॉलो करा Tips

Hacking पासून वाचण्यासाठी या 5 गोष्टी ठरतील फायदेशीर, डेटा चोरी टाळण्यासाठी फॉलो करा Tips

देशात कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकीकडे डिजिटलाझेशन वाढत असताना दुसरीकडे सायबर क्राईम प्रकरणात वाढ झाली आहे. याच डिजीटल व्यवहारांचा हॅकर्सकडून (Hackers) फायदा घेतला जात आहे. ऑनलाईन डेटा चोरी टाळण्यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सायबरच्या (Maharashtra Cyber) अधिकृत ट्विटर हँडलवरुन काही गोष्टींबाबत गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.

01
News18 Lokmat

मोबाईल आणि इंटरनेट वापरताना नेहमी आपला पर्सनल मोबाईल आणि लॅपटॉपचाच वापर करावा. तुमच्या पर्सनल डिव्हाईसवरुनच सोशल मीडिया अकाउंट्स लॉगइन (Social Media Account Login) करा. प्रत्येक वापरानंतर ते लॉगआउट करा.

जाहिरात
02
News18 Lokmat

कोणत्याही लिंक, मेल, मेसेज किंवा SMS वर माहिती घेतल्याशिवाय क्लिक करू नका. ऑनलाईन पद्धतीने कोणताही फॉर्म भरताना त्याची संपूर्ण माहिती घ्या. पर्सनल माहिती भरायची असल्यास, फॉर्म काटेकोरपणे तपासा.

जाहिरात
03
News18 Lokmat

कोणतीही वेबसाईट ओपन करताना ती https असलेल्या URL सह ओपन करा. यामुळे तुम्ही फेक वेबसाईट आणि माहिती चोरी करणाऱ्या हॅकर्सपासून बचाव करू शकता.

जाहिरात
04
News18 Lokmat

सर्व सोशल मीडिया अकाउंट्सला Two-Factor Authentication ऑन ठेवा. नेहमी एक स्ट्राँग पासवर्ड (Strong password) ठेवा. ऑनलाईन प्रायव्हसी आणि सेफ्टी आणि फायनेंशियल स्टेटमेंट्सवर लक्ष द्या.

जाहिरात
05
News18 Lokmat

आपल्या अकाउंट्सवर लक्ष ठेवा. काही चुकीच्या अॅक्टिव्हिटी आढळल्यास रिपोर्ट करा. तसंच पर्सनल माहिती हॅक झाल्यास, cybercrime.gov.in पोर्टलवर तक्रार करा. त्याशिवाय युजर्स कोणताही सायबर क्राईम रिपोर्ट करण्यासाठी 155260 या क्रमांकावर कॉल करू शकतात.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    Hacking पासून वाचण्यासाठी या 5 गोष्टी ठरतील फायदेशीर, डेटा चोरी टाळण्यासाठी फॉलो करा Tips

    मोबाईल आणि इंटरनेट वापरताना नेहमी आपला पर्सनल मोबाईल आणि लॅपटॉपचाच वापर करावा. तुमच्या पर्सनल डिव्हाईसवरुनच सोशल मीडिया अकाउंट्स लॉगइन (Social Media Account Login) करा. प्रत्येक वापरानंतर ते लॉगआउट करा.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    Hacking पासून वाचण्यासाठी या 5 गोष्टी ठरतील फायदेशीर, डेटा चोरी टाळण्यासाठी फॉलो करा Tips

    कोणत्याही लिंक, मेल, मेसेज किंवा SMS वर माहिती घेतल्याशिवाय क्लिक करू नका. ऑनलाईन पद्धतीने कोणताही फॉर्म भरताना त्याची संपूर्ण माहिती घ्या. पर्सनल माहिती भरायची असल्यास, फॉर्म काटेकोरपणे तपासा.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    Hacking पासून वाचण्यासाठी या 5 गोष्टी ठरतील फायदेशीर, डेटा चोरी टाळण्यासाठी फॉलो करा Tips

    कोणतीही वेबसाईट ओपन करताना ती https असलेल्या URL सह ओपन करा. यामुळे तुम्ही फेक वेबसाईट आणि माहिती चोरी करणाऱ्या हॅकर्सपासून बचाव करू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    Hacking पासून वाचण्यासाठी या 5 गोष्टी ठरतील फायदेशीर, डेटा चोरी टाळण्यासाठी फॉलो करा Tips

    सर्व सोशल मीडिया अकाउंट्सला Two-Factor Authentication ऑन ठेवा. नेहमी एक स्ट्राँग पासवर्ड (Strong password) ठेवा. ऑनलाईन प्रायव्हसी आणि सेफ्टी आणि फायनेंशियल स्टेटमेंट्सवर लक्ष द्या.

    MORE
    GALLERIES

  • 05 05