जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / स्वस्तात मस्त कार घ्यायची? एकाच छताखाली मिळणार ब्रँडेड गाड्या!

स्वस्तात मस्त कार घ्यायची? एकाच छताखाली मिळणार ब्रँडेड गाड्या!

कोरोना व्हायरसमुळे अधिकतर लोकांची आपल्या वाहनातून प्रवास करण्याकडे पसंती आहे. याचा थेट फायदा ऑटो सेक्टरला (auto sector) होत आहे. आर्थिक मंदी आणि कोरोना व्हायरस काळातही फेस्टिव्ह सीजनमध्ये (Festive season) ऑटो सेक्टरमध्ये कारची जबरदस्त विक्री झाली. कोरोना काळात (Covid-19) सुरक्षित प्रवास करणं हे या मागील महत्त्वाचं कारण आहे. परंतु जे लोक नवी कार खरेदी करण्यास सक्षम नाहीत, त्यांच्याकडे सेकंड हँड कार (Second hand car) खरेदीचा पर्याय आहे. सेकंड हँड गाड्यांच्या काही मार्केटमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये, योग्य किंमतीत (Fair price) सेकंड हँड कार मिळू शकते.

01
News18 Lokmat

दिल्लीतील करोल बाग मार्केटमध्ये सेकंड हँड मारुती वॅगनार केवळ 50 ते 60 हजार रुपयांत खरेदी करू शकता. ही मॉडेल्स 10 वर्षांपर्यंत जुनी असू शकतात. नव्या वॅगनार कारची एक्स-शोरुम किंमत 4.45 लाख रुपयांपासून सुरू आहे. तर ऑन रोड याची किंमत 5.50 लाख रुपयांपर्यंत जाते. परंतु कमी किंमतीत सेकंड हँड कार खरेदी करता येऊ शकते. याशिवाय या मार्केटमध्ये इतरही अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

दिल्लीत 15 वर्ष जुन्या कार चालवण्याची परवानगी नाही. त्यामुळे लोक जुन्या गाड्या अतिशय स्वस्तात विक्री करतात. त्यानंतर सेकंड हँड कार डीलर आसपासच्या राज्यात चांगल्या किंमतीत या कार री-सेल करतात. काही राज्यात कार 20 वर्षांपर्यंत चालवण्याची परवानगी आहे. सुरुवातीला RTO कडून कारचं रजिस्ट्रेशन 15 वर्षांचं असायचं. त्यानंतर कारची स्थिती पाहता 5 वर्षांसाठी ते रिन्यू केलं जाऊ शकतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

दिल्लीत सेकंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येथे कार फायनान्स करण्याची सुविधाही मिळेल. यासाठी सेकंड हँड कार मार्केटमध्ये डीलरशी संपर्क करावा लागेल आणि आवश्यक काही कागदपत्र द्यावी लागतील. त्यानंतर कार डीलर सेकंड हँड कारसाठी फायनान्स करू शकतील.

जाहिरात
04
News18 Lokmat

ज्यावेळी सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी जाल, त्यावेळी कारच्या किंमतीचं योग्य ते मोलभाव करा. कारचं इंटिरीयर आणि एक्सटीरियरची तपासणी करा. त्याशिवाय कारची कमीत-कमी 50 किलोमीटरपर्यंत टेस्ट ड्राईव्ह करा. यामुळे कारच्या इंजिनचीही माहिती मिळेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    स्वस्तात मस्त कार घ्यायची? एकाच छताखाली मिळणार ब्रँडेड गाड्या!

    दिल्लीतील करोल बाग मार्केटमध्ये सेकंड हँड मारुती वॅगनार केवळ 50 ते 60 हजार रुपयांत खरेदी करू शकता. ही मॉडेल्स 10 वर्षांपर्यंत जुनी असू शकतात. नव्या वॅगनार कारची एक्स-शोरुम किंमत 4.45 लाख रुपयांपासून सुरू आहे. तर ऑन रोड याची किंमत 5.50 लाख रुपयांपर्यंत जाते. परंतु कमी किंमतीत सेकंड हँड कार खरेदी करता येऊ शकते. याशिवाय या मार्केटमध्ये इतरही अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    स्वस्तात मस्त कार घ्यायची? एकाच छताखाली मिळणार ब्रँडेड गाड्या!

    दिल्लीत 15 वर्ष जुन्या कार चालवण्याची परवानगी नाही. त्यामुळे लोक जुन्या गाड्या अतिशय स्वस्तात विक्री करतात. त्यानंतर सेकंड हँड कार डीलर आसपासच्या राज्यात चांगल्या किंमतीत या कार री-सेल करतात. काही राज्यात कार 20 वर्षांपर्यंत चालवण्याची परवानगी आहे. सुरुवातीला RTO कडून कारचं रजिस्ट्रेशन 15 वर्षांचं असायचं. त्यानंतर कारची स्थिती पाहता 5 वर्षांसाठी ते रिन्यू केलं जाऊ शकतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    स्वस्तात मस्त कार घ्यायची? एकाच छताखाली मिळणार ब्रँडेड गाड्या!

    दिल्लीत सेकंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येथे कार फायनान्स करण्याची सुविधाही मिळेल. यासाठी सेकंड हँड कार मार्केटमध्ये डीलरशी संपर्क करावा लागेल आणि आवश्यक काही कागदपत्र द्यावी लागतील. त्यानंतर कार डीलर सेकंड हँड कारसाठी फायनान्स करू शकतील.

    MORE
    GALLERIES

  • 04 04