मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

RIL 44th AGM: रिलायन्स इंडस्ट्रीजची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा, LIVE पाहण्यासाठी इथे करा क्लिक

RIL 44th AGM: रिलायन्स इंडस्ट्रीजची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा, LIVE पाहण्यासाठी इथे करा क्लिक

10. जिओ होणार जगातली दोन नंबरची सर्वात मोठी मोबाईल डेटा कंपनी, अशी घोषणाही मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या AGM मध्ये केली. देशात सध्या जिओचे 40 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत

10. जिओ होणार जगातली दोन नंबरची सर्वात मोठी मोबाईल डेटा कंपनी, अशी घोषणाही मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या AGM मध्ये केली. देशात सध्या जिओचे 40 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या सभेत तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी (Shareholders) संवाद साधतील. कोणीही व्यक्ती ही सभा लाईव्हही पाहू शकते.

नवी दिल्ली, 24 जून: रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, 24 जून रोजी होणार आहे. दुपारी दोन वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (Video Conferencing) आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल (Audio-Video Aids) माध्यमांमधून ही सभा पार पडणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या सभेत तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी (Shareholders) संवाद साधतील. कोणीही व्यक्ती ही सभा लाईव्हही पाहू शकते.

रिलायन्सची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting) लाइव्ह पाहण्यासाठी तुम्हाला https://jiomeet.jio.com/rilagm/joinmeeting या जिओमीटच्या लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर OTHERS हा पर्याय निवडावा. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव आणि कंपनीचं नाव लिहावं. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक कॅप्चा कोड (CAPTCHA CODE)दिसेल. तो टाकावा. त्यानंतर तुम्ही या सभेत सहभागी होऊ शकता. कोणीही व्यक्ती या सभेच्या 30 मिनिटं आधीपर्यंत या लिंकवर क्लिक करून सभेत प्रवेश मिळवू शकते.

यू-ट्यूब आणि जिओ चॅनेल -

- वर दिलेल्या पर्यायाव्यतिरिक्त तुम्ही rtmp://rtmpfeed.jio.ril.com:1935/RIL_AGM_2021_General/stream1 यावर क्लिक करूनही सभेत सहभागी होऊ शकता.

- यू-ट्यूबच्या माध्यमातून सभा लाईव्ह पाहू इच्छित असाल, तर https://www.youtube.com/user/flameoftruth2014 या लिंकवर क्लिक करावं.

- त्याचबरोबर https://www.youtube.com/watch?v=v4iM5uZTIWY या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही रिलायन्सची ही 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऐकू-पाहू शकता.

- जिओ चॅनेलवरून या सभेचं थेट प्रसारण पाहण्यासाठी https://www.youtube.com/jio या लिंकवर क्लिक करावं. https://youtu.be/nEhvD3LnRPk या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही सभा पाहू शकता.

Google Chrome मध्ये सातव्यांदा आढळली त्रुटी, युजर्ससाठी या गोष्टी महत्त्वाच्या

फेसबुक आणि ट्विटर -

रिलायन्स इंडस्ट्रीजची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा फेसबुक, ट्विटरवरही लाइव्ह पाहता येऊ शकते.

- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अधिकृत पेजवरून या सभेचं थेट प्रसारण होईल. त्यासाठी फेसबुक युजर्सनी https://www.facebook.com/RelianceIndustriesLimited यावर क्लिक करावं.

- https://www.facebook.com/events/474466360318897/ या प्लेबॅक यूआरएलवर क्लिक करूनही युजर्स ही सभा पाहू शकतात.

- याशिवाय जिओच्या अधिकृत फेसबुक पेजवरून https://www.facebook.com/Jio आणि https://www.facebook.com/Jio/videos/531040901641489/ या प्लेबॅक यूआरएलवरूनही युजर्स ही सभा पाहू शकतात.

- ट्विटर युजर्सनी @FlameOfTruth (https://twitter.com/flameoftruth) यावर क्लिक करावं.

- त्याशिवाय ट्विटर युजर्स https://twitter.com/flameoftruth/status/1407714064726249475?s=20 या प्लेबॅक यूआरएलवरूनही ही सभा पाहू शकतात.

- @RelianceJio (https://twitter.com/reliancejio) या ट्विटर हँडलवरूनही या सभेचं लाइव्ह टेलिकास्ट होणार आहे. https://twitter.com/i/broadcasts/1mrxmwEBdeWGy ही त्याची प्लेबॅक यूआरएल आहे.

Reliance चा सर्वात स्वस्त Jio 5G फोन 24 जूनला लाँच होणार?जाणून घ्या किंमत,फिचर्स

चॅटबॉट असिस्टंट -

कोणीही व्यक्ती या सभेशी निगडित अपडेट्ससाठी @FlameOfTruth आणि @RelianceJio या ट्विटर अकाउंट्सना फॉलो करू शकतात. रिलायन्सच्या या सभेसाठी #RILAGM आणि #MadeForIndiaMadeInIndia हे हॅशटॅग्ज तयार करण्यात आले आहेत. याशिवाय +91-79771-11111 या व्हॉट्सअॅप नंबरद्वारे रिलायन्सच्या चॅटबॉटचा वापरही करता येऊ शकतो.

First published:

Tags: Reliance, Reliance group, Reliance Industries, Reliance Industries Limited, Reliance Jio